शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कार जागेवरून संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:19 IST

आतापर्यंत तीनदा शहरातील जुन्या स्मशानभूमीत कोवीड मृतकांतकांचे अंत्यसंस्कार रोखण्याचा प्रयत्न झाला आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरून जोहरनगर मधील नागरिक व प्रशासनामध्ये संघर्षाची ठिणगी पडली असून आतापर्यंत तीनदा शहरातील जुन्या स्मशानभूमीत कोवीड मृतकांचे अंत्यसंस्कार रोखण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, प्रसंगी स्मशानभूमीमधील एक डोम  कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.दुसरीकडे तहसिलदार संतोष शिंदे आणि मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनीही कोवीड मृतकांच्या अंत्यसंस्कारासाठी बुलडाणा शहर परिसरात मोकळी जागा शोधण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा कारागृहामागील ई-क्लास जमीनीसह शहरालगतच्या अन्य काही जागांची पाहणी सध्या करण्यात येत असल्याचे तहसिलदार संतोष शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. यासंदर्भात मातृभूमी फाऊंडेशनने एक पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास दिले होते. जुन्या स्मशानभूमितील एक डोम हा कोवीडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवण्याच्याही हालचाली आहेत.

शहरात कोवीडमुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारास विरोध नाहीयासंदर्भात बोलताना नगराध्यक्षपती मोहम्मद सज्जाद म्हणाले की, बुलडाणा शहरात कोवीडमुळे मृत्यू झालेल्यांचे जोहरनगरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास आमचा विरोध नाही. मात्र बाहेरगावच्या मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्कार येथे करण्यास आमचा विरोध आहे. संगम तलावाजवळील स्मशानभूमीतही अंत्यसंस्कार होवू शकतात. मंगळवारी रात्री करवंड येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यंस्कार करण्यास विरोध झाला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या