शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

भाडेवाढीविरोधात रेल्वे रोको

By admin | Updated: June 26, 2014 02:05 IST

मलकापूर व नांदुरा येथे आंदोलन : निषेध व्यक्त करून भाडेवाढ मागे घेण्यासाठी निवेदन.

नांदुरा : केंद्र सरकारने केलेली रेल्वे भाडेवाढ अन्यायकारक असून सर्वसामान्यांसह सर्वांचीच कंबरडे मोडणारी आहे. सदर भाडेवाढ रद्द करा या मागणीसाठी आज काँग्रेसच्यावतीने येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बलदेवराव चोपडे व जिल्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नांदुरा रेल्वे स्थानकावर आलेली महाराष्ट्र एक्सप्रेस रोकून धरत केंद्र सरकार विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी माजी जि.प.सदस्य नितीन देशमुख, जि.प.सदस्यपती बाबूसिंग डाबेराव यांच्यासह मोठय़ा संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नांदुरा ठाणेदार साळुंके आपल्या कर्मचार्‍यांसह उपस्थित होते, तर शेगाव येथून रेल्वे पोलिसांचा मोठा ताफा हजर झाला होता. काही मिनिटे रेल्वे थांबविल्यानंतर हा रेल रोको मागे घेण्यात आला.त्याच प्रमाणे मलकापूर येथे रेल रोकोचा प्रयत्न केला. स्टेशनच्या प्रवेशव्दारीच कार्यकर्त्यांना अटकाव करण्यात आल्याने स्टेशन प्रबंधकांना निवेदन सादर करीत भाडेवाढ रद्द करा अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.