शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडची खरेदी पूर्ववत होण्यासाठी काँग्रेसचा रास्ता रोको!

By admin | Updated: March 5, 2017 02:00 IST

काँग्रेसही उतरली रस्त्यावर; शेतकरी संघटना- ‘स्वाभिमानी’चे मेहकर फाटा येथे आंदोलन.

चिखली, दि. ४- येथील औद्योगिक वसाहतीमधील बाजार समितीच्या यार्डातील नाफेडची तूर खरेदी बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून पूर्णत: बंद केली असल्याने शेतकर्‍यांची गैरसोय पाहता खरेदी केंद्रावर आवश्यक बारदाना उपलब्ध करून देत तातडीने खरेदी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी ४ मार्च रोजी दोन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. मेहकर फाटा येथे शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संयुक्तपणे रास्ता रोको आंदोलन केले. तसेच याच मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीनेदेखील रास्ता रोको आंदोलन छेडल्याने चिखली-देऊळगाव राजा व मेहकर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.येथील नाफेड केंद्राला मुबलक बारदाना देऊन खरेदी पूर्ववत सुरू करावी. खरेदी झालेल्या तुरीचे पैसे शेतकर्‍यांना तत्काळ देण्यात यावे, नाफेडच्या यार्डातील तूर खरेदी करून प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांचीही तूर खरेदी करावी. खरेदी नियमाप्रमाणे सकाळी १0 वाजता करण्यात यावी. आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना एकत्रित येऊन मेहकर फाट्यावर दुपारी बारा वाजता रास्ता रोको केले.या आंदोलनामुळे सुमारे दीड तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी शिंगणे यांनी सायंकाळपर्यंत बारदाना उपलब्ध करून देण्याची हमी दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला.