शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sting Operation : खामगावात मुदतबाह्य वस्तुंची विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 09:18 IST

खाद्यपदार्थ आणि वैद्यकीय वस्तूंची विक्री अतिशय नियमबाह्य पध्दतीने केली जात असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: परिसरात काही दुकानदारांकडून मुदतबाह्य वस्तुंची विक्री करण्यात येत असल्याची परिस्थिती ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली आहे.कोरोनामुळे सध्या देशात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी ग्राहक लगबग करताना दिसून येत आहेत. गर्दी होऊ नये यासाठी दुकानदारांकडून सोशल डिस्टन्सीग पाळण्यात येत आहे. लगबगीने सामान घरी घेवून जाताना खरेदी केलेली वस्तु मुदतबाह्य आहे किंवा नाही, याकडे ग्राहकांचे विशेष लक्ष राहत नसल्याचे दिसून येते. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा काही दुकानदार घेत आहेत. दरम्यान मुदतबाह्य वस्तुंच्या वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देवून असे प्रकार रोखण्याची गरज आहे.गत काही दिवसांपासून या प्रकारात वाढ झाली आहे. अगदी वैद्यकीय आणि लहान मुलांच्या आरोग्याशी निगडीत वस्तूंचीही कालबाह्य विकल्या जात आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्यपूर्ण दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ आणि वैद्यकीय वस्तूंची विक्री अतिशय नियमबाह्य पध्दतीने केली जात असल्याचे चित्र आहे. असे केले ‘स्टिंग’सध्या काही दुकानांमधून मुदतबाह्य वस्तुंची विक्री सुरू आहे, याची माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाली. यानंतर प्रतिनिधी स्वत: एका दुकानात ग्राहक बनून गेला असता मुदतबाह्य वस्तुंची विक्री होत असल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :khamgaonखामगाव