शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारूमुक्त मातृतिर्थ जिल्ह्याच्या निर्धार अभियानास आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 20:37 IST

चिखली : राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांच्या पावनस्पर्शाने पुणित झालेल्या मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयातून दारू हद्दपार करण्यासाठी गावपातळीवर सुरू असलेल्या लढयाला व्यापक स्वरूप देत हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या पुढाकाराने महात्मा गांधी जयंतीदीनी २ आॅक्टोंबर रोजी संपुर्ण जिल्हाभर विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाºया संघटना, संस्था आणि दारूबंदीसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे कार्यकर्त्यांकडून ‘मशाल मार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे़ 

ठळक मुद्देसंपूर्ण दारूबंदीसाठी निघणार ‘मशाल मार्च’हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांच्या पावनस्पर्शाने पुणित झालेल्या मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयातून दारू हद्दपार करण्यासाठी गावपातळीवर सुरू असलेल्या लढयाला व्यापक स्वरूप देत हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या पुढाकाराने महात्मा गांधी जयंतीदीनी २ आॅक्टोंबर रोजी संपुर्ण जिल्हाभर विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाºया संघटना, संस्था आणि दारूबंदीसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे कार्यकर्त्यांकडून ‘मशाल मार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे़ दारूमुक्तीसाठी सुरू झालेल्या या अभियानास २ आॅक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून मशाल मार्चच्या रूपाने अभियान प्रारंभ होते आहे़ या अभियाना अंतर्गत जिल्हयातील प्रत्येक तालुका व गाव पातळीवर दारूबंदीसाठी परीश्रम घेणाºया रणरागींनीसोबतच सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना यांनी तालुका स्तरीय मशाल मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा दारूमुक्तीचा हा निर्धार करण्यात येणार आहे. याअंतर्गत बुलडाणा येथे सायंकाळी ७ वाजता जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी पुतळयापासून मशाल मार्चला प्रारंभ होणार असून हा मार्च हुतात्मा गोरे स्मारकापर्यंत पदाक्रमण करणार आहे. तर चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापासून सायंकाळी ६ वाजता या मशाल मार्चला प्रारंभ होणार आहे़ वरील दोन्ही ठिकाणी दारूमुक्ती निर्धार परिषदेचे मुख्य संयोजक आमदार राहुल बोंद्रे, हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड.वृषाली बोंद्रे यांचेसह मान्यवर सहभागी होणार आहे़ या मशाल मोर्चात प्रत्येक तालुक्यातील काढण्यात येवून गावा गावातील कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन दारूमुक्ती निर्धार परिषदेच्या संयोजक नरेंद्र लांजेवार, प्रेमलता सोनुने, रणजित राजपुत, गणेश वानखेडे, सुनिता भांड, राजेंद्र वानखेडे, ज्योती ढोकणे, पंजाबराव गायकवाड, मंजितसिंग शिख, हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या ज्योती बियाणी, शोभा सवडतकर, विद्या देशमाने यांनी केले आहे.