शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करा!

By admin | Updated: August 31, 2016 01:26 IST

चिखली येथे शिवसेनेची मागणी.

चिखली(जि. बुलडाणा), दि. ३0: सातत्याने तीन वर्षे दुष्काळ व अत्यल्प उत् पन्नामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. निसर्गाच्या कृपेने यंदा समाधानकारक पावसामुळे पिकांची स्थिती उत्तम असून, पिके काढणीवर आली आहेत; मात्र ऐनवेळी शेतमाल बाजारात दाखल होताना दरामध्ये घसरण झाल्यास शेतकर्‍यांची एकप्रकारे फसवणूक होण्याची शक्यता पाहता खरीप हंगामातील शे तमाल बाजारात दाखल होण्यापूर्वी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दीपक बाहेकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. चिखली तहसीलदारांमार्फत देण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सातत्याने येणार्‍या दुष्काळामुळे शेतीतून उत्पादन खर्च भरून निघेल इ तके उत्पन्न झाले नाही. त्यामुळे मूग, उडीद, तुरीच्या भावात वाढ झालेली आहे. दरम्यान, डाळी वाणाची मागणी लक्षात घेता सरकारने शेतकर्‍यांना डाळवर्गीय िपकांची लागवड करण्याचे आवाहन केले होते. तर सध्या बाजारात डाळींच्या वाढलेल्या भावामुळे डाळवर्गीय पिकांना चांगला भाव मिळेल, या आशेने यंदा शे तकर्‍यांना मोठय़ा प्रमाणावर तूर, मूग, उडिदाची लागवड केली आहे. गतवर्षी मुगाचे भाव ७ ते ८ हजार रुपये प्रति क्विंटल, उडीद ८ ते १३ हजार तर तूर ९ ते ११ हजार रुपये प्रति क्विंटल होता; मात्र गतवर्षी इतके उत्पन्नच झाले नसल्याने शेतकर्‍यांना फारसा लाभ झाला नाही; मात्र सध्याची मागणी लक्षात घेता शेतकर्‍यांना यावर्षी डाळ वर्गीय पिकांतून चांगले उत्पन्न अपेक्षीत असून, पोळय़ानंतर बहुतांश शे तकर्‍यांच्या घरात उडीद, मूग येणार आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने तसेच व्या पार्‍यांनी मोठय़ा प्रमाणावर विदेशातून मूग, उडीद व तुरीच्या डाळींची आयात केल्यामुळे ऐनवेळी व्यापार्‍यांकडून या डाळवर्गीय शेतमालाचे भाव पाडून पुन्हा शे तकर्‍यांना नागविण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने याकडे ता तडीने लक्ष घालून शेतकर्‍यांच्या शेतमालाची उत्पादन खर्चाचा हिशेब करता, त्यावर ५0 टक्के नफा जोडून शेतकर्‍यांचा माल बाजारात येण्याआधी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी दीपक बाहेकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देतेवेळी उपजिल्हाप्रमुख डॉ.राजपूत, शिवाजी देशमुख, मनोहर शिंदे, गजानन पवार, सिध्दूसिंग राजपूत, भगवान वाळेकर, अनिल बाहेकर, राजेंद्र चाकोतकर, सुनील बाहेकर, राजेंद्र बाहेकर आदींची उपस्थिती होती.