शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मोठय़ा देवीच्या शांती उत्सवास प्रारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील मोठय़ा देवीच्या उत्सवास गुरुवार ५ ऑ क्टोबरपासून सुरुवात झाली. संपूर्ण देशामध्ये केवळ खामगाव  येथे सार्ज‍या होणार्‍या या उत्सवाची भक्तांना मोठी आतुरता  लागून असते. आई राधा उदो उदोच्या गजरात खामगाव शहरा तून भव्य मिरवणूक काढून या उत्सवाची सुरुवात करण्यात  आली.शहरात जगदंबा देवी ही मोठी देवी म्हणून प्रसिद्ध ...

ठळक मुद्देआई राधा उदो उदोच्या गजरात खामगाव शहरा तून भव्य मिरवणूकशांती उत्सव म्हणून दरवर्षी कोजागिरी पौर्णिमे पासून ११ दिवस साजरा करण्यात येतो

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील मोठय़ा देवीच्या उत्सवास गुरुवार ५ ऑ क्टोबरपासून सुरुवात झाली. संपूर्ण देशामध्ये केवळ खामगाव  येथे सार्ज‍या होणार्‍या या उत्सवाची भक्तांना मोठी आतुरता  लागून असते. आई राधा उदो उदोच्या गजरात खामगाव शहरा तून भव्य मिरवणूक काढून या उत्सवाची सुरुवात करण्यात  आली.शहरात जगदंबा देवी ही मोठी देवी म्हणून प्रसिद्ध असून, या  देवीचा उत्सव हा शांती उत्सव म्हणून दरवर्षी कोजागिरी पौर्णिमे पासून ११ दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी हा उत्सव १२  दिवस साजरा होणार आहे. गुरुवारी घटस्थापना होऊन देवीच्या  नवरात्री उत्सवास प्रारंभ करण्यात आला. शहरातील विविध  ७१  जगदंबा उत्सव मंडळांकडूनसुद्धा जगदंबा देवीची स्थापना  करण्यात आली. तसेच ग्रामीण भागातसुद्धा जगदंबा देवीची स्था पना करण्यात आली आहे. यावेळी आई राधा उदो उदो च्या  गजरात मिरवणूक काढून विविध मंडळांनी स्थापना केली.  भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता. या उत्सवाचे वैशिष्ट्य  म्हणजे संपूर्ण भारतात केवळ खामगाव शहरातच हा उत्सव  साजरा करण्यात येतो. उत्सवादरम्यान १३ ऑक्टोबर रोजी भव्य  महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तर १४ ऑक्टोबरला  विसर्जन होणार आहे. या उत्सवानिमित्त खामगाव शहरात संपूर्ण  महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविक भक्त हजेरी लावणार  असून, पुढील ११ दिवस शहर गजबजून जाणार आहे. या उ त्सवानिमित्त जगदंबा चौकासह परिसरात आकर्षक विद्युत  रोषणाई करण्यात आलेली आहे.