शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शांती महोत्सवास उत्साहात प्रारंभ

By admin | Updated: October 16, 2016 02:20 IST

खामगाव शहराला धार्मिक स्वरूप प्राप्त.

खामगाव, दि. १५- शतकाची परंपरा असलेल्या शांती (जगदंबा, मोठी देवी) महोत्सवास खामगाव येथे शनिवारपासून सुरुवात झाली. या उत्सवानिमित्त शहराला धार्मिक स्वरूप प्राप्त होत असून, देशात केवळ खामगावातच हा उत्सव साजरा होत असल्याने, इतर राज्यातील भाविकांचीही येथे दर्शनासाठी मोठय़ासंख्येने गर्दी होते.शांती महोत्सवाला तब्बल १0८ वर्षांंंचा इतिहास असून, खामगाव शहरात आजही या महोत्सवाचे महत्त्व अबाधित आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मोठी देवी म्हणजेच जगदंबा मातेची स्थापना केली जाते. याच दिवशीपासून जगदंबा नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवसाला पावणारी देवी म्हणूनही मोठी देवीची महती सर्वदूर असून, शांती उत्सवाला मुंबईतील लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवाप्रमाणेच महत्त्व आहे. दरम्यान, या उत्सवाला शनिवारी सायंकाळी ६ वाजता श्री मोठी देवीच्या प्राणप्रतिष्ठेने सुरुवात झाली. या उत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून, २२ ऑक्टोबर रोजी मोठी देवी सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने २२ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २३ ऑक्टोबर रोजी सत्यनारायण पूजा आणि २४ ऑक्टोबर रोजी मोठी देवीची शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी घाटपुरी येथील नदीत देवीच्या विसर्जनाने शांती उत्सवाची सांगता होणार आहे. जलालपुर्‍यातील मोठी देवीच्या मंडपामागेच मानाच्या लहान देवी सोबतच इतरही जगदंबा देवींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.