शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक विक्रेता, दस्त लेखक संपावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:46 IST

चिखली : शासनाला दररोज लाखो रुपयांचा महसूल गोळा  करून देणारे राज्यांतील विविध भागातील मुद्रांक विक्रेते व दस् तलेखनिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ९ ऑक्टोबर पासून  बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या  दुसर्‍या दिवशीही सर्व कामकाज बंद असल्याने येथील सह.  दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.

ठळक मुद्देसह.दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट९ ऑक्टोबर पासून पुकारले काम बंद आंदोलन 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शासनाला दररोज लाखो रुपयांचा महसूल गोळा  करून देणारे राज्यांतील विविध भागातील मुद्रांक विक्रेते व दस् तलेखनिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ९ ऑक्टोबर पासून  बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या  दुसर्‍या दिवशीही सर्व कामकाज बंद असल्याने येथील सह.  दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.राज्यांतील मुद्रांक विक्र ेते संघटनेने आपल्या मागण्यांबाबत  फेब्रुवारीला महसूल मंत्नी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन  सकारात्मक चर्चा केली होती; मात्न त्यास सात महिने झाले, तरी  त्यावर शासकीय पातळीवर कोणताही विचार न झाल्याने मुद्रांक  विक्रेत्यांनी आंदोलनाचे अस्त्न उपसले आहे. त्यानुसार येत्या ९  ऑक्टोबर पासून मुद्रांक विक्र, दस्तलेखन, ई-चलन बनविणे  आदी कामे बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान गेल्या दोन  दिवसांपासून ही कामे बंद असल्याने नागरीकांचीही परवड होत  असून शासनाचा मोठय़ा प्रमाणात महसूल बुडत आहे.  मुद्रांक विक्रेत्यांना १0 टक्के कमीशन देण्यात यावे,  ई-चलन  प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्र ेते व दस्त लेखक यांच्या मार्फतच  राबविण्यात यावी, मयत मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने वारस हक्काने  दिले जावे तसेच शासनाने कमी किमतीच्या १0, २0 व ५0 रू पयांच्या स्टॅम्पची छपाई पुन्हा सुरू करावी, आदी मागण्यांसाठी हे  आंदोलन छेडण्यात आले असून आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी  येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट दिसून  आला. दरम्यान मुंद्राक विक्रेते व लेखनिकांच्या न्याय  मागण्यांसाठी जिल्हय़ातील सर्व दस्त लेखक व मुद्रांक विक्रे त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे व आंदोलन यशस्वी  करावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी  केले आहे. -