शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी ट्रकवर आदळली

By admin | Updated: July 12, 2014 22:14 IST

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात एस.टी. ट्रकवर आदळली

खामगाव : समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात एस.टी. ट्रकवर आदळली तर पाठीमागून आलेला ट्रक एस.टी.ला धडकल्याने अपघात झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तरोडा शिवारात घडली. यवतमाळ आगाराची एमएच ४0 एन ९५१७ क्रमांकाची बस ही खामगाव येथून यवतमाळकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील तरोडा कसबा शिवारात समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती. एस.टी.च्या चालकाने ओव्हरटेक करताना समोरुन वाहन आल्याने एस.टी. चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे एस.टी. समोरच्या ट्रकवर आदळली. तर पुन्हा बस रोडवर आणण्याच्या प्रयत्नात पाठिमागून येणार्‍या एमपी 0९ एचजी ८00८ क्रमांकाचा ट्रक एस.टी.वर धडकला. यामध्ये तिनही वाहनांचे नुकसान झाले. तर झालेल्या अपघातात एस.टी.तील सौ.किरण शिवलाल बघेकर, संतोष रामदास बघेकर रा. बाळापूर फैल व राजीयाबी शे.अजीज रा. पहुरजिरा हे तीन प्रवाशी जखमी झाले. झालेल्या अपघाताबाबत गोपालसिंग काळुसिंग चावडा वय ३0 रा. दुर्गा कॉलनी, हनुमान नगर उज्जैन यांनी ग्रामीण पोलिस स्टेशनला एस.टी. बस क्र. एम.एच. ४0 एन ९५१७ च्या बसचालकाविरुध्द निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी एस.टी. बसचालकाविरुध्द कलम २७९, ३३७, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे वेगात असलेल्या गाड्या घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. तर काही ठिकाणी रस्त्ये खचल्याने लहान मोठे अपघात होत आहेत.