शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१० व्यक्तींवर पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:15 IST

ग्राम जनुना येथे ‘गुड मॉर्निंग’ पथक सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : येथून जवळच असलेल्या ग्राम जनुना येथे प्रथमच गुड मॉर्निंग पथकाने भेट देऊन १० जणांना उघड्यावर बसू नका, अशी तंबी व समज देऊन १८ जुलै रोजी कारवाई केली. ग्रामपंचायत जनुना येथे सकाळी ५ वाजता मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकांत पवार, सहायक गटविकास अधिकारी अशोक सानप, विस्तार अधिकारी शरद जाधव, गवई, राजपूत, स्वच्छ भारत मिशनचे दत्ता मगर, घनवटे, जनुना ग्रामसेवक शरद वानखेडे यांनी भेट देऊन उघड्यावर बसणाऱ्या दहा जणांना पकडून त्यांना समज देत शौचालयाचे महत्त्व सांगून सोडून दिले. पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने तालुक्यात प्रथमच जनुना गावाला भेट देऊन कारवाई सुरू केल्याने कागदोपत्री हगणदरीमुक्त झालेल्या तालुक्यातील गावांनी धसका घेतला आहे. ही पहिलीच वेळ असल्याने नागरिकांना समज देऊन सोडून देण्यात आले. यावेळी गुड मॉर्निंग पथकासोबत पोलीस कर्मचारी देशमुख व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते. जनुना गावातील लोकांना शौचालयाचा वापर करण्याचे मार्गदर्शन केले आहे; परंतु काही लोक उघड्यावर जाताना आढळून आले. त्यामुळे त्यांना समज देऊन सोडून दिले. पुन्हा आढळल्यास ग्रामपंचायतच्यावतीने फौजदारी कारवाई करणार आहे.-शरद वानखेडे, ग्रामसेवक, जनुना.