शहरं
Join us  
Trending Stories
1
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
4
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
5
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
6
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
7
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
8
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
9
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
10
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
11
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
12
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
13
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
14
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
15
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
16
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
17
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
18
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
19
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
20
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...

अधिका-यांनी सोडविल्या ‘ऑन दि स्पॉट समस्या

By admin | Updated: July 15, 2015 00:54 IST

महावितरणचे जनसंपर्क अभियान; शेगावपासून झाला प्रारंभ.

शेगाव (जि. बुलडाणा) : शासनाच्या अनेक योजना गावापयर्ंत पोचविण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात दिसते. त्याला फाटा देत महावितरणने तालुका स्तरावर पोहचत त्या भागातील अधिकार्‍यांना एकत्रित घेऊन जन संपर्क अभियान राबविण्याचा भरविण्याची नवीन संकल्पना हाती घेतली असून या अंतर्गत मंगळवारी शेगाव येथे आयोजीत जन संपर्क अभियानात अनेक वर्षे महिन्यापासून असलेल्या नागरिकांच्या समस्या ह्यऑन दि स्पॉट निकाली काढल्या. शासनाने महावितरण कंपनी अंतर्गत नागरिकांसाठी दिलेल्या अनेक योजना गावापयर्ंत पोहचत नाही त्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात शिवाय अनेक ग्राहकांच्या समस्या असतात. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न म्हणून महावितरणाचे जन संपर्क अभियान सुरु झाले आहे. यामध्ये मंगळवारी महावितरण कंपनी चे अधीक्षक अभियंता के.एस.शेगोकार, खामगाव चे कार्यकारी अभियंता एस.एन राठोड, उप कार्यकारी अभियंता हर्षितकुमार वाकोडे, कनिष्ठ अभियंता चौधरी यांनी शेगाव कार्यालयात शहर व तालुक्यातील विज ग्राहकांना आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधला शिवाय महावितरणाच्या विविध योजना समजावून सांगितल्या. यावेळी मनसगाव येथील शेतकर्‍यांनी आपल्या कृषिपंपांना योग्य दाब नसल्याने शेती करणे अवघड झाल्याची बाब अधीक्षक अभियंता के.एस.शेगोकार यांच्या लक्षात आणून दिल्या नंतर सदर कामाबाबत त्यांनी लगेच आदेश दिले. या शिवाय अनेक समस्याही निकाली काढण्यात आल्या. या कार्यक्रमाला शहर व तालुक्यातील विज ग्राहक आणी नागरिक उपस्थित होते.