शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: July 16, 2017 20:18 IST

धाड (बुलडाणा): बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत नवी दिशा नवे पर्व नवे संकल्प या कार्यक्रमाच्या माध्यमातून ३ हजार ७०० जोडप्याच्या घरावर स्टीकर लावण्याचे व संदेशपत्र देण्याचे काम सुरू करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड (बुलडाणा): चांडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत नवी दिशा नवे पर्व नवे संकल्प या कार्यक्रमाच्या माध्यमातून ३ हजार ७०० जोडप्याच्या घरावर स्टीकर लावण्याचे व संदेशपत्र देण्याचे काम बुधवार पासून सुरू करण्यात आले.सदर अभियानास चांडोळ प्रा.आ.केंद्रांतर्गत २१ गावात वैद्यकीय अधिकारी सैय्यद अफसर यांनी सुरूवात केली असून पाच दिवसात १ हजार ४९१ योग्य जोडप्यांच्या घरावर स्टीकर लावून त्यांना संदेश पत्र देण्यात आले आहे. या गावांमध्ये आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर, सर्व आरोग्य कर्मचारी हे डॉ.सय्यद अफसर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात ग्रामसभेद्वारे जि.प.सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांच्या हस्ते बेटी बचाओ बेटी पढाओ फलकाचे अनावरण करुन सर्व मान्यवरांसोबत घरोघरी स्टीकर लावत असून याचबरोबर जिल्हाधिकारी डॉ.पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना यांचे स्वाक्षरीचे आवाहन पत्र योग्य जोडप्यांचे नावे लिहून त्यांना देत आहे. प्रा.आ.केंद्रांतर्गत ३ हजार ७०० जोडप्यांना स्टीकर व आवाहनपत्र देण्याचे काम या पंधरवाड्यात होणार असून आजपर्यंत पाच दिवसात प्रा.आ.केंद्र अंतर्गत येणाऱ्या २१ गावातील १ हजार ४९१ जोडप्यांना आवाहनपत्रे देऊन घरावर स्टीकर लावण्यात आले आहे.