शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लास्टिक टाळा’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 15:00 IST

अमरावती येथील प्रयास संस्थेचे डॉ. अविनाश सावजी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक मिशन-ओ-२ या सामाजिक संघटनेच्यावतीने रविवारी स्थानिक केमिस्ट भवनात ‘प्लास्टिक टाळा’ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला पर्यावरण प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेत अमरावती येथील प्रयास संस्थेचे डॉ. अविनाश सावजी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.पर्यावरणापासून घेतले आॅक्सीजन परत पर्यावरणाला देण्यासाठी खामगाव शहरात मिशन ओ-२ या संघटनेकडून गत दीड महिन्यांपासून शहरात विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येत आहे. शहराच्या विविध भागात ६०० वृक्षांची लागवड करण्यात आल्यानंतर रविवारपासून संस्थेने ‘प्लास्टिक टाळा’ उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाचा पहीला टप्प्यात रविवारी स्थानिक केमिस्ट भवनात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पर्यावरण प्रेमींना पीपीटी प्रेझेन्टेशनद्वारे डॉ. अविनाश सावजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, के. डी. पडोळ, शीतल पडोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी आगामी काळात प्लास्टीक टाळा मोहिमेतंर्गत शहरातील विविध शालेय संस्थांमध्ये जनजागृती करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच मिशन ओ-२ अंतर्गत लावण्यात आलेल्या विविध वृक्षांची निगा राखणे, व्यसनमुक्ती तसेच आगामी काळातील गंभीर समस्या बनलेल्या मोबाईलचे वेड सोडविण्यासाठी विविध जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा राबविण्याचा निर्धार करण्यात आला.

 कार्यशाळेत पर्यावरण प्रेमींचा सहभाग!प्लास्टिक टाळा कार्यशाळेत शहरातील विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांसह शालेय शिक्षक आणि पर्यावरण प्रेमींना आमंत्रित करण्यात आले. यावेळी रामदल गणेश मंडळाचे चंदू मोहता, त्रिशुल गणेशोत्सव मंडळाचे शेखर पुरोहित, अनमोल पोफळी, उमेश अग्रवाल, देवेश भट्टड, गजानन वायचाळ, सुधीर मुळे, गणेश बोराडे, तरूणाईचे उमाकांत कांडेकर, मुक्तांगणचे नितीन भारसाकळे, मिशन ओ-२ चे बिपीन गांधी, डॉ. कालीदास थानवी, अनिल कानडे, विष्णू पुरोहित, बाळू भटकर ,शिवनेरी अध्यक्ष किशोर लोखंडे ,अशोक पूरोहित ,निलेश पूरोहीत राहूल वसाडकर , मोहीत बोहरा , राजू भटकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :khamgaonखामगावPlastic banप्लॅस्टिक बंदी