शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ८ पोलिसांना विशेष सेवा पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 15:57 IST

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारोहात पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

- सोहम घाडगे  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गडचिरोली, गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सतत दोन किंवा त्यापेक्षा जास्त काळ खडतर सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील आठ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची यावर्षीच्या विशेष सेवा पदकासाठी निवड झाली आहे. जीवाची बाजी लावून नक्षलग्रस्त भागात केलेल्या सेवेबद्दल त्यांना सन्मानाचा 'सॅल्यूट' मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारोहात पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.पोलीस सेवेत चांगले कर्तव्य बजावणाºया पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना पोलिस विभागाच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. नक्षलग्रस्त भागात दोन वर्ष खडतर सेवा देणाºयांना विशेष सेवा पदक, १५ वर्ष उत्कृष्ट सेवा केल्यावर अंतरिक सुरक्षा सेवा पदक, १५ वर्ष उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात येते. गडचिरोली, गोंदियासारख्या नक्षलग्रस्त भागात दोन किंवा त्यापेक्षा जास्त काळ खडतर सेवा देणाºया पोलिसांना विशेष सेवा पदकाने गौरविण्यात येते.यावर्षी जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकारी, कर्मचाºयांची विशेष सेवा पदकासाठी निवड झाली आहे. २६ जानेवारी रोजी पोलिस कवायत मैदानावर होणाºया मुख्य शासकिय ध्वजारोहण समारंभात अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते त्यांना पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सीईओ एस. शन्मुगराजन उपस्थित राहणार आहे.विशेष सेवा पदकाचे मानकरीपोलिस कल्याण शाखेचे पोलिस निरीक्षक गिरीष ताथोड, सायबर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण मोरे, चिखली पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मिलींदकुमार दवणे, मेहकर पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर शिवणकर, पोलीस मुख्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल संदिपसिंह राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल सुनील शेगोकार, मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल मनोजकूमार उमाळे यांना विशेष सेवा पदक देण्यात येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस