शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून मतदार याद्यांची विशेष मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 14:34 IST

बुलडाणा : जिल्ह्यात मुख्य निवडणूक अधिकाºयांच्या निदेर्शानुसार मतदार याद्यांची विशेष मोहिम १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे ९ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण वगार्चे आयोजन

बुलडाणा : जिल्ह्यात मुख्य निवडणूक अधिकाºयांच्या निदेर्शानुसार मतदारयाद्यांची विशेष मोहिम १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणारआहे. सामान्य नागरिकांनी  मतदार यादीत नाव कसे नोंदवावे याबाबतकर्मचाºयांनी प्रशिक्षीत व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांतपुलकुंडवार यांनी दिल्या आहे.जिल्हा नियोजन समिती सभागृहात ९ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण वगार्चे आयोजनकरण्यात येते. या प्रशिक्षण वर्गामध्ये जिल्हाधिकारी मार्गदर्शन करतानाबोलत होते. यावेळी प्रशिक्षक म्हणून परभणी येथील उपजिल्हा निवडणूकअधिकारी बिबे, औरंगाबाद येथील तांत्रिक कर्मचारी मोमीन आदी उपस्थित होते.  यावेळी प्रशिक्षण वर्गाला प्रशिक्षकांनी संबोधीत केले. ते म्हणाले,जिल्ह्यात १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत बीएलओ यांनी घरोघरी जावूनमतदारासंबधी व नव्याने समाविष्ठ होणारे मतदार यांची नमुना १ ते ८ चीमाहिती संकलित करावी. तसेच आॅनलाईन मोबाईल अ‍ॅप  अपलोड करावी. याप्रशिक्षण वगार्ला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पर्यवेक्षक,निवडणूक लिपीक, बीएलओ, डाटा एंन्ट्री आॅपरेटर उपस्थित होते. प्रशिक्षणवर्गाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले.प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी रविंद्र काकडे, शत्रुघ्न चव्हाण, विजयसनिसे, अमोल वानखडे, विजय तायडे यांनी परिश्रम घेतले.