शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर खोडमाशी, उंटअळी, चक्रीभुंग्याचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:31 IST

बुलडाणा :  मोताळा व मलकापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर  खोडमाशी, चक्रीभुंगा, तंबाखुची पाने खाणारी अळी, उंटअळी  यांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर कापूस पिकावर गुलाबी  बोंडअळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या किडींचा  प्रादुर्भाव झालेला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  मोताळा व मलकापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर  खोडमाशी, चक्रीभुंगा, तंबाखुची पाने खाणारी अळी, उंटअळी  यांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर कापूस पिकावर गुलाबी  बोंडअळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या किडींचा  प्रादुर्भाव झालेला आहे. कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प २0१७-१८ अंतर्ग त मोताळा व मलकापूर तालुक्यातील प्रादुर्भावग्रस्त पिकांची प्र त्यक्षात शेतात जावून पाहणी केली. या चमूमध्ये कृषी विज्ञान  केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सी.पी. जायभाये, डॉ. मिलिंद गिरी, कीड  नियंत्रक जी. टी सांगळे, मंडळ कृषी अधिकारी के. एल कंकाळ,  एस.एच पवार, कृषी पर्यवेक्षक व्ही. आर. धांडे, विशाल  महाजन, डी. बी. नवले, कीड सर्वेक्षक विकास ताठे, मयूर  मेहसरे यांचा समावेश होता.शेतकर्‍यांनी बांधावरील किडींना पूरक असणार्‍या वनस्पतींचा  नाश करावा, अंडपुंज असलेली पाने नष्ट करावी. पाच ते दहा  कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावे, सोयाबीनवरील शेंगा  पोखरणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठी एन्डॉक्झकार्ब १५.६ ई.सी  ७ मि.ली किंवा क्लारन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३ मि.ली  किंवा लॅमडा सॅहलोथ्रीन ४.९ सि.एस ६ मि.ली १0 लीटर पाण्या त फवारावे, कापूस पिकावर सीटामाप्रीड २0 एस.पी २.५ ग्रॅम,  थायमिथॉक्साम २५ डब्ल्यू जि २.५ ग्रॅम, डायमेथोएट ३0 इ.सी  १0 मि.ली  यापैकी एका औषधाची १0 लीटर पाण्यात मिसळून   फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी  शेतकरी  बंधूंनी नियमित पिकांची पाहणी करून एकात्मिक कीड  नियंत्रणाचा मार्ग अवलंबवावा, असे आवाहन कृषी  विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.