शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ात दोन लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी

By admin | Updated: June 29, 2016 00:16 IST

बळीराजा व्यस्त; आठवडाभरात खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.

खामगाव : मृग नक्षत्राच्या स्वागताला बरसलेल्या पावसाने दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर या आठवड्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. सोमवारपर्यंंत जिल्हय़ात २ लाख १८ हजार १४४ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे.पावसाच्या लहरीपणामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना यावर्षी हवामान खात्याने दिलासा दिला. जून महिन्याच्या प्रारंभीपासूनच दमदार पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. त्यामुळे शेतकर्‍यांनी मे महिन्यातच शेती मशागतीची कामे पूर्ण केली. दरम्यान, नेहमीच हुलकावणी देणार्‍या पावसाने यावर्षीही हवामान खाते व जाणकारांचे अंदाज चुकवीत जूनच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे जून महिन्याच्या दोन आठवड्यापर्यंंत केवळ मॉन्सूनपूर्व कपाशीचीच लागवड करण्यात आली होती. २0 जूनपासून जिल्हय़ात पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. कृषी विभागाने यावर्षी सर्वाधिक ३ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे.