शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोनोशी आरोग्य सेवा केंद्राची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 20:29 IST

सोनोशी : नागरिकांच्या आरोग्याबाबत महत्वाची मानली जाणारी आरोग्य सेवाच आजारी पडली आहे. आरोग्य सेवा केंद्राची इमारत एक वर्षापासून कुलूप बंद असून लसीकरणाच्या दिवशीच हे केंद्र उघडते. नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे.

ठळक मुद्दे केंद्र कुलूप बंद

लोकमत न्यूज नेटवर्कसोनोशी : नागरिकांच्या आरोग्याबाबत महत्वाची मानली जाणारी आरोग्य सेवाच आजारी पडली आहे. आरोग्य सेवा केंद्राची इमारत एक वर्षापासून कुलूप बंद असून लसीकरणाच्या दिवशीच हे केंद्र उघडते. नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे.सोनोशी या पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्राथिमक आरोग्य केंद्र आहे. त्याठिकाणी आरोग्य सेविकेची कायम स्वरुपी नेमणूक असून सुद्धा या इमारतीत अजूनही एकही दिवस आरोग्यसेविका वास्तव्यास राहिली नाही. लाखो रुपये खर्च करुनही इमारत ओस पडली असून, इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीच्या काचा फुटल्या आहे. संडास, बाथरुमची अवस्था बिकट आहे. पाईप फुटले आहेत. तर इमारतीला गेट असून, ते मोडलेले आहे. त्यामुळे याठिकाणी मोकाट जनावरांचे वास्तव्य असते. या इमारतीच्या देखभालीसाठी वर्षाकाठी निधी येतो, मात्र एक रुपयाही या इमारतीवर खर्च केला गेला नाही. येथे लाईटची व्यवस्था नाही. डिलेव्हरी रुम आहे, मात्र घरी व खाजगी दवाखान्यात होणाºया डिलेव्हरी ह्या आरोग्य केंद्रात झाल्याचे दाखविल्या जात आहे. गावात एक आरोग्य सेवक, एक सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक असे तीन कर्मचारी नियुक्त आहेत. मात्र एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नाही.  गावात आरोग्य केंद्र असून कोणतीच सेवा गरजूंना मिळत नसल्याने आरोग्य सेवेविषयी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून गलेलठ्ठ पगार घेऊन उदरनिर्वाह करणारे आरोग्य कर्मचारी मात्र गरजूंच्या जीवाशी खेळत आहे.