शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

शाळेत विद्यार्थिनीला सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:57 IST

सिंदखेडराजा : चक्क शाळेतच वर्ग सुरू असताना एका विद्यार्थिनीला साखरखेर्डा येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये १९ जुलैला सर्पदंश झाल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील काही माध्यमिक शाळांची अवस्था दयनीय झालेली असून, चक्क शाळेतच वर्ग सुरू असताना एका विद्यार्थिनीला साखरखेर्डा येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये १९ जुलैला सर्पदंश झाल्याची घटना घडली.साखरखेर्डा येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये वर्ग १० वीत शिक्षण घेत असलेल्या रेखा भगवान चौधरी हिला शाळा सुरु असताना सापाने सर्पदंश केला. दरम्यान, तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून बुलडाणा येथे हलविण्यात आले. तिची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी शाळेतील सुविधेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यात ४० हून अधिक माध्यमिक विद्यालय असून, असंख्य शाळेत बसविलेल्या फरशा उखडल्या आहेत.