शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

छोटे पक्ष झाले निवडणुकीतून बाद

By admin | Updated: August 28, 2014 00:50 IST

बुलडाणा विधानसभा निवडणुकीतुन बाद झाल्याचे चित्र.

बुलडाणा : प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाव्यतिरिक्त अनेक छोट्या -मोठय़ा पक्षांचे उमेद्वार निवडणूक रिंगणात उतरत होते. कधी पक्षाचे नावही ऐकले नाही, असे पक्ष प्रचारात बोलबाला करायचे; मात्र हे छोटे पक्ष आता निवडणुकातून बाद झाल्याचे दिसते. सत्तरच्या दशकात झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत जनसंघ शेकाप रिपाइं हे प्रमुख चार पक्ष असायचे. त्यांच्यासोबत एखाददोन अपक्ष अथवा इतर पक्षाचा उमेद्वार राहायचा. १९७१ च्या निवडणुकीनंतर अनेक छोट्या पक्षांचा उदय झाला. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या १९९१ च्या लोकसभा व १९९0 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक छोट्या पक्षांचे उमेद्वार रिंगणात होते. ज्या पक्षाचे कधी नावही मतदारांनी ऐकले नाही असे पक्ष या निवडणुकीत आपले भाग्य अजमावत होते. यामध्ये जनपरिषद, भाकस, जनता पार्टी, दूरदश्री पार्टी, वि.प्र पार्टी या पक्षांचा समावेश होता. जनपरिषद आणि वि.प्र पार्टीने बर्‍यापैकी मते घेतली होती. इतर उमेद्वार अगदी दोन किंवा तीन अंकी मतांच्या आकडेवारीवरच स्थिरावले होते. १९९९ च्या निवडणुकीपासून मात्र लहान पक्षाच्या उमेद्वारांची संख्या कमी होत गेली. आता नव्याने काही पक्ष आले आहेत; मात्र त्यांचा प्रभाव तेवढा दिसत नाही.