शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोविडवर मात करणाऱ्या सहा वर्षीय चिमुकल्यास वृक्षरोप देऊन गौरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:36 IST

माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिखली येथील डॉ. हेडगेवार कोविड रूग्णालयास रविवारी भेट दिली, यावेळी ...

माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिखली येथील डॉ. हेडगेवार कोविड रूग्णालयास रविवारी भेट दिली, यावेळी त्यांच्यासोबत माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर आ. श्वेता महाले पाटील, माजी आमदार चैनसुख संचेती, विजयराज शिंदे उपस्थित होते. या भेटीदरम्यान ना. फडणवीसांनी शहर व परिसरातील नागरिकांना उपचाराकरिता मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासू नये, याकरिता शिक्षण प्रसारक मंडळ, चिखलीद्वारा संचालित डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज अशा ५२ खाटांचे कोविड रुग्णालय कठीण काळात सुरू केले व सेवा अविरत सुरू आहे. त्याबद्दल व्यवस्थापनाचे कौतुक केले. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉ. प्रियेश जैस्वाल, डॉ. राहुल राजपूत यांचा सत्कार देवेंद्र फडणवीस यांनी केला व रुग्णसेवा बाबत समाधान व्यक्त केले. कोविडवर मात केलेल्या सहा वर्षीय चि. अथर्व भिवाळे व गजानन आगळे या रुग्णांना वृक्षाचे रोपटे देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे, सचिव प्रेमराज भाला, कोषाध्यक्ष अ‍ॅड. विजय कोठारी, संचालक तथा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, पंडितराव देशमुख, विनोद वाघ, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, डॉ. सौरभ कोठारी, सुहास शेटे, प्राचार्य डॉ. ज्योत्स्ना गुल्हाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश काछवाल आदी उपस्थित होते.