शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

धनादेश अनादरप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास

By admin | Updated: June 21, 2014 00:00 IST

धनादेश वटवला न गेल्यामुळे आरोपीस सहा महिन्यांचा कारावास.

धाड : हार्डवेअर दुकानातून उधारीवर नेलेल्या मालाची परतावा म्हणून दिलेल्या अँक्सीस बँकेचा धनादेश वटवला न गेल्यामुळे आरोपी दत्तात्रय काशिनाथ लव्हाळे रा.सव ता.बुलडाणा यास सहा महिने कारावासची शिक्षा बुलडाणा येथील न्यायालयाने सुनावली. धनादेशाची रक्कम ४ लक्ष ९९ हजार तीन महिन्याच्या आत फिर्यादीस देण्याचा आदेश पारित केला आहे.हरिदास गंगाराम गोरे यांच्या धाड येथील गजानन हार्डवेअरमधून आरोपी राजेश ऊर्फ दत्तात्रय लव्हाळे रा.सव यांनी उधारीवर ७0 क्विंटल लोखंड किंमत २,४२,५५0 व एक हजार बॅग सिमेंट किंमत २,५६,५00 असा एकूण ४,९९,0५0 रु.चा माल उधारीवर नेला होता. या मालाची रक्कम लवकरच परत करण्याच्या आश्‍वासनावर हरिदास गोरे यांना १ जुलै २0११ रोजीचा ४,९९,0५0 रु.चा अँक्सीस बँकेचा धनादेश दिला. सदर धनादेश वटविण्यास टाकला असता तो परत आल्याने हरिदास गोरे यांनी नोटीसीद्वारे धनादेशाची रक्कम मागितली; परंतु आरोपी लव्हाळे यांनी रक्कम आणून दिली नाही त्यामुळे आरोपी विरुद्ध प्रकरण न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरण न्यायदंडाधिकारी एस.एम.तामगाडगे यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले. प्रकरणात साक्ष पुरावे तपासून धनादेश अनादरप्रकरणी लव्हाळे यास दोषी ठरवून सहा महिने साधी कैदेची शिक्षा व धनादेशाची रक्कम ४,९९,0५0 हरिदास गोरे यांना तीन महिन्यात देण्याचा आदेश दिला. धनादेशाची रक्कम न दिल्यास आणखी ४५ दिवसाची शिक्षा असा आदेश पारित केला आहे. या प्रकरणात हरिदास गोरे यांच्यावतीने अँड.राजेश काशिकर यांनी काम पाहिले.