शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

१४४८ शाळांमध्ये सरल शैक्षणिक प्रणाली

By admin | Updated: November 18, 2016 02:35 IST

आता गुरुजींना लावावी लागणार वेळेत हजेरी

नवीन मोदेधामणगाव बढे, दि. १७- शालार्थ, सरल शैक्षणिक संगणकीय प्रणाली उपक्रमाची अंमलबजावणी जि.प. शाळातील मुख्याध्यापकांच्या माध्यमातून जिल्हय़ातील एकूण १,४४८ शाळामधून १५ नोव्हेंबरपासून झाली आहे. राज्य शासनाच्यावतीने ई-गव्हर्नन्स धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली असून त्या अनुषंगाने शालार्थ, सरल इ. विविध शैक्षणिक संगणकीय प्रणालींचा वापर करण्यात आला. तथापी शिक्षक व विद्यार्थ्यांंंचे सनियंत्रण करण्यासाठी अद्यापपर्यंंंत कुठलीही केंद्रीकृत सनियंत्रण प्रणाली कार्यान्वित नव्हती. त्या अनुषंगाने शिक्षक व विद्यार्थ्यांंंंच्या उपस्थितीचे सनियंत्रण करण्यासाठी सिस्टीम टिचर्स ऑनलाइन रिपोर्टींंंग अँड मानीटरींग या अँड्राईड फोन व्हॉटस्अँप बेस प्रणालीचा बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत पथदश्री स्वरुपात (पायलेट बेस) प्रायोगिक पातळीवर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकाची आहे. त्यांच्याकडील फोनमध्ये एका अँपच्या माध्यमातून शाळा प्रारंभ होताच शिक्षकांच्या सही करतानाचा फोटो घेऊन तो वरिष्ठांना पाठवायचा असतो. संबंधीत शिक्षक ज्या वेळी सही करतील ती वेळ सुध्दा नोंदविली जाते. यामुळे शिक्षकांना आता वेळेत हजर होने बंधनकारक होणार आहे.या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदारी संबंधीत गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सोपविण्यात आली आहे. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी याबाबतचे निर्देश संबंधीतांनी दिले. त्यामुळे जिल्हाभरातील जि.प.शाळातील विद्यार्थ्यांंंंची हजेरी घेणार्‍या ह्यगुरुजींनाह्ण वेळेत हजेरी लावावी लागणार आहे. शासनाच्या या निर्णयाला जिल्हा परिषद शिक्षकांनी व्यापक पातळीवर विरोधही केला आहे. मात्र, शासनाने शिक्षकांच्या विरोधाला न जुमानता सदर उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.