शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामच्या जयघोषाने बुलडाणा दुमदुमले!

By admin | Updated: April 16, 2016 01:52 IST

बुलडाणा येथे शोभायात्रेतील देखावे ठरले आकर्षण.

बुलडाणा : 'सियावर रामचंद्र की जय'चा जयघोष, टाळ मृदंगाचा गजर, ढोल पथकांचा निनाद आणि तरुणाईच्या जल्लोषात श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्यावतीने शुक्रवारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. विष्णुवाडीतील गजानन महाराज मंदिर परिसरातून संध्याकाळी ५ वाजता या शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रेत अग्रभागी रथावर राम, लक्ष्मण व सी ता तसेच संत श्री गजानन महाराज यांची आकर्षक मूर्ती होती. भाग्योदय महिला ढोल-ताशा पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. यासोबतच भाग्योदय, पेशवाई, जयभवानी, मोरया ढोल ताशा पथक शोभायात्नेत सामील झाले होते. याशिवाय शहरातील विविध भजनी मंडळांचा यामध्ये सहभाग हो ता. या शोभायात्रेत ११ फूट उंच श्रीरामाची मूर्ती शोभायात्नेचे मुख्य आकर्षण होते. शोभायात्रा संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, जनता चौक मार्गे पेठेतील श्रीराम मंदिरात पोहोचली. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शोभायात्रेत आमदार हर्षवर्धन सपकाळ, ना. रविकांत तुपकर, माजी आमदार धृपदराव सावळे, माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे पाटील, जालींधर बुधवत, दत्ता काकस, विश्‍वनाथ माळी, देवेंद्र खोत, विजया राठी, जगदेवराव बाहेकर, हर्षल जोशी, सोनू बाहेकर, किरण देश पांडे, उत्कर्ष ढापणे, सचिन देशलहरा, अरविंद होंडे, नितीन श्रीवास, सचिन टेभींकर, पवन बेंडवाल, श्रीराम देशमुख, अँड. जयंत जोशी, प्रशांत देशपांडे, मदन बेराड, सुयोग अन्वेकर, प्रकाश देशलहरा, मंगेश बिडवे, विजया राठी, वैशाली डाबेराव, अलका पाठक आदींची उपस्थि ती होती. यावेळी वीर सावरकर चौक मित्रमंडळातर्फे सरबत वाटप करण्यात आले.