शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

देऊळगाव कुंडपाळ येथे शिवराज्याभिषेक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सरपंच शेषराव डोंगरे यांनी शिवाजी महाराजांच्या ...

स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम सरपंच शेषराव डोंगरे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून गुढी उभारली. यावेळी उपसरपंच विष्णू प्रकाश सरकटे, मुख्याध्यापक गो.मा .पवार, ग्रामसेवक लक्ष्मण जायभाये, शिक्षक राम कांगणे, ग्रामपंचायत सदस्य सुनील नरवाडे, संजय चव्हाण, सतीश राठोड, अमोल सरकटे, संजय सरकटे. दत्ता सरकटे नारायण नरवाडे , लक्ष्मण सरकटे ,संजय अंभोरे ,संजय सरकटे, आत्माराम खरात, गजानन सरकटे, परमेश्वर नरवाडे, अंगणवाडी सेविका कुसुम इंगळे, उषा सरकटे आदींसह गावकरी हजर होते.

शिवस्वराज्य दिन साजरा

जऊळका : येथील ग्रा .पं. कार्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला़ सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्या हस्ते शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली. यावेळी सचिव धोंगडे ,सरपंचपती प्रभाकर सांगळे,उपसरपंच नामदेव बुधवंत, शेषराव नागरे , ग्रा .पं सदस्य श्रीराम सोनटक्के ,विष्णू सांगळे ,शंकर वंजारे,शिवा मुंढे यासह ग्रामस्थ उपस्थित हाेते़