शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव तहसीलच्या संगणकाचे पासवर्ड अद्याप गहाळच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:51 IST

शेगाव : मागील चार ते पाच दिवसांपासून शेगाव तहसील कार्यालयातील दोन मुख्य संगणकाचे पासवर्ड हरविल्याने तहसील कार्यालयातील सर्व कामे ठप्प झाली असून अनेक नागरीकांचे जात व उत्पन्नासह विविध दाखले कॉम्प्युटरमध्ये अडकून पडले आहेत. याकडे तहसिलदारांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देचार दिवसांपासून कामे ठप्प नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : मागील चार ते पाच दिवसांपासून शेगाव तहसील कार्यालयातील दोन मुख्य संगणकाचे पासवर्ड हरविल्याने तहसील कार्यालयातील सर्व कामे ठप्प झाली असून अनेक नागरीकांचे जात व उत्पन्नासह विविध दाखले कॉम्प्युटरमध्ये अडकून पडले आहेत. याकडे तहसिलदारांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांच्या अडचणीत भर पडली आहे.येथील तहसील कार्यालयातील तहसिलदार यांच्या कॉम्प्युटरचे आणि उत्पन्नाच्या दाखल्याचे पासवर्ड मागील चार ते पाच दिवसांपासून गहाळ झाले आहे. त्यामुळे शेकडो नागरीकांचे जात आणि उत्पन्नाच्या दाखल्यांसह विविध प्रमाणपत्र या संगणकांमध्ये अडकून पडले आहेत. तहसिलदारांकडून सदर संगणकांचे पासवर्ड मिळविण्यासाठी कासवगतीने कार्य सुरू आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुका असून येत्या १५ सप्टेंबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे काही इच्छूक उमेदवारांनी सुध्दा शेगाव तहसिलमध्ये जातीचा दाखला मिळविण्यासाठी अर्ज केलेला असून त्यांचे सुध्दा दाखले पासवर्ड अभावी निघत नसल्याने त्यांची अडचण वाढली आहे. तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणाचा नागरीकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.  

तहसीलमधील संगणकांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे संगणक बंद आहेत. मात्र ते पुन्हा सुरू करण्यासाठी सवरेतोपरी प्रयत्न सुरू आहेत. संगणकाचे पासवर्ड पुन्हा अँक्टीव्ह करण्यासाठी मुंबई कार्यालयात ई-मेलव्दारे माहिती पाठविण्यात आली असून लवकरच पासवर्ड प्राप्त करून नागरीकांना त्यांचे दाखले वितरीत केल्या जातील. - गणेश पवार, तहसिलदार