शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण

By admin | Updated: September 12, 2016 02:53 IST

एका पारिचारिकेला (वय ३०) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आरोपीवर...

परिचारिकेची तक्रार : प्रियकराविरुद्ध गुन्हा नागपूर : एका पारिचारिकेला (वय ३०) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आरोपीवर नंदनवन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. टिकेंद्र युवराज बिसेन (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. रोंडीवाडा (ता. बरघाट, जि. शिवनी) येथील रहिवासी असलेला बिसेन खासगी वाहनचालक आहे. त्याची बहीण वाठोड्यात राहते. तिच्या प्रसूतीच्या निमित्ताने आरोपी बिसेन एप्रिल महिन्यात नागपुरात जावयाच्या घरी आला होता. बहीण दाखल असलेल्या रुग्णालयात बहिणीचा जेवणाचा डब्बा, औषध घेऊन जात असल्याने त्याची पीडित पारिचारिकेसोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतल्याने त्यांच्यात वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित झाले. अलीकडे मात्र तो तिला टाळू लागला. त्यामुळे तिने नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक सोनाली वगारे यांनी रविवारी बिसेनविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला.(प्रतिनिधी)