शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

अल्पवयीन मुलीचे तीन वर्षांपासून लैंगिक शोषण; सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By विवेक चांदुरकर | Updated: March 6, 2024 12:43 IST

संग्रामपूर तालुक्यातील एका गावात सन २०२१ पासून अजय संतोष लोणकर याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवले. मोबाईलमध्ये असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने १७ फेब्रुवारीला अल्पवयीन मुलीवर शेगाव येथील एका गेस्टहाऊसवर अत्याचार केला.

संग्रामपूर: गत तीन वर्षांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात उघडकीस आला. याप्रकरणी मंगळवारी रात्री सोनाळा पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला.

संग्रामपूर तालुक्यातील एका गावात सन २०२१ पासून अजय संतोष लोणकर याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवले. मोबाईलमध्ये असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने १७ फेब्रुवारीला अल्पवयीन मुलीवर शेगाव येथील एका गेस्टहाऊसवर अत्याचार केला. तसेच मूलगी खामगाव येथील कॉलेज समोर आरोपीने तिला मारहाण करीत जिवाने मारण्याची धमकी दिली.

५ मार्चला रात्री उशिरा अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात आरोपी अजय संतोष लोणकर विरुद्ध कलम २७६,३७६(२)(एन)(जे) ३२३,५०४,५०६ कलम ४, पोस्को २०१२ आर/डब्ल्यू ३(१)(आर)(एस)(डब्ल्यू) एससी एसटी अॅक्ट १९८९ नूसार गून्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डी.एस.गवळी करीत आहेत.