शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

संत विहार कॉलनीत तीव्र पाणी टंचाई; नागरिकांची पालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:57 IST

खामगाव(जि.बुलडाणा) : स्थानिक संत विहार कॉलनीत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संत विहार कॉलनीतील नागरिकांनी शनिवारी दुपारी पालिकेवर धडक दिली.

ठळक मुद्दे उपाध्यक्ष, सभापतींना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव(जि.बुलडाणा) : स्थानिक संत विहार कॉलनीत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संत विहार कॉलनीतील नागरिकांनी शनिवारी दुपारी पालिकेवर धडक दिली.      स्थानिक घाटपुरी रोडवरील संत विहार कॉलनीमध्ये नगर पालिका प्रशासनाकडून नळाची पाइपलाइन टाकली आहे. या पाइपलाइनवरून नागरिकांनी नळ कनेक्शनही घेतले आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या पाइपलाइनवरून पाणी येत नाही. याबाबत वारंवार पालिका प्रशासनाकडे निवेदनही सादर करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे शनिवारी नागरिकांनी पालिकेवर धडक दिली. यावेळी उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार, पाणी पुरवठा सभापती ओम शर्मा, नगरसेवक संदीप वर्मा यांनी नागरिकांची समजूत काढली. यावेळी अभिजित बापट, पुरुषोत्तम देशमुख, रणजितबाप्पू देशमुख, लताताई पाटील, ज्योती बुरकुल, गजानन बुरकुल, हरिहर घ्यार, संजय तायडे, प्रकाश पताळे, तेजराव सोळंके, दीपक पाटील, विनोद बलांसे, के. पी. टिकार, एस.एस. खंडारे, सविता उंबरकर, आनंद चांडक, बळवंत देशमुख, विजयसिंह डाबेराव, रवींद्र दिवनाले,  अशोक वावगे, अतुलसिंह राजपूत, व्ही. एस. खोडवे, आशिष शेले, विजय पवार, संजीवनी इंगळे, श्रद्धा देशमुख, डॉ. अजय काळे,  एम. पी. सदावर्ते, प्रशांत गोंड, जी.डी. मनसुटे, सागर पांडे, नरेंद्र देशमुख, आरती मुळे, गणेश गोमासे, सुरेश खेडकर, गजानन बुरकुल आदींचा समावेश होता.   

आंदोलनाचा इशारासंत विहारमधील पाणी समस्या येत्या २६ मार्चपर्यंत निकाली काढावी; अन्यथा २६ नंतर तीव्र आंदोलनाचाही इशारा निवेदनातून देण्यात आला. दरम्यान, या भागातील पाणी समस्या तत्काळ निकाली काढण्यात येणार असल्याचे आश्वासन उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार यांनी यावेळी उपस्थितांना दिले. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा