शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू; ५६७  पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 11:13 IST

Coronavirus in Buldhana शुक्रवारी जिल्ह्यात ५६७ जण कोरोनाबाधित आढळून आ

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला असून, यामधील तीन जण खामगाव शहरातील, दोन मोताळा तालुक्यातील आणि प्रत्येकी एक जण चिखली आणि नांदुरा तालुक्यातील आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू असून, जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा १ टक्क्यांवर आहे. दुसरीकडे शुक्रवारी जिल्ह्यात ५६७ जण कोरोनाबाधित आढळून आले.तपासणी करण्यात आलेल्या १,७६० अहवालांपैकी १,१७७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये  बुलडाणा ७८, सुंदरखेड चार, भादोला ११, दत्तपूर दोन, बिरसिंगपूर एक, घटनांद्रा एक, खेर्डी एक, येळगाव एक,  खामगांव ३५, पिंपरी गवळी एक, पिंप्राळा दोन, कादमापूर एक, सुटाळा एक, शहापूर दोन, गणेशपूर चार, नागापूर एक, टेंभुर्णा २१, लखानवाडा एक, निमगाव पाच, वडनेर एक, आमसरी एक, धानोरा एक, मोमिनाबाद एक, खडत गाव एक, शेलगाव मुकुंद दोन, फुली दोन,  मलकापूर ८४, निमखेड एक, लोणवडी एक, जांभूळ धाबा एक, दाताळा एक,  चिखली ३७, खंडाळा एक, वरुड दोन, मेरा खु. एक, केळवद एक, मलगी एक, शेलूद एक, सवणा एक, दिवठणा एक, भोकरवाडी दोन, कटोडा एक, हातनी एक, माळशेंबा एक, पळसखेड जयंती एक,  सिं.राजा १०, साखरखेर्डा ८, पिंपरखेड ९, दुसरबीड चार, हिवारखेड पूर्णा सात, आडगाव राजा एक, राहेरी खु. एक, कोथळी १२, धा. बढे दोन,  आडविहीर एक, पोफळी एक, राजूर एक, बोराखेडी एक, पि. गवळी दोन, किन्होळा सात, गीरोली एक, रामगाव एक, कुऱ्हा एक,  मोताळा तीन, शेगांव ६५, चिंचोली दोन, गौलखेड एक, खेर्डा दोन, हिंगणा तीन, चिंचखेड एक, सोनाळा एक, वरवट बकाल दोन, शेवगा एक, पातुर्डा दोन, जळगाव जामोद १८, कुरणगड बु. एक, पिंपळगाव काळे दोन, धानोरा दोन,  दे. राजा २१, आळंद एक, पिंपळगाव चि. एक, हिवरखेड चार, अंभोरा एक, अंढेरा एक, चिंचोली बुरुकुल सहा, मेहुणा राजा दोन,  लोणार पाच, सरस्वती एक, हिरडव दोन, मेहकर एक, हिवरा आश्रम तीन, नांदुरा १२ आणि जालना येथील एकाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, ५६१ जणांनी शुक्रवारी कोरोनावर मात केली.  आतार्पंत २० हजार ४३२ जणांनी कोरोनावर मात केली. २,२८६ संदिग्धांच्या अहवालाची सध्या प्रतीक्षा असून, एकूण बाधितांची संख्या २० हजार ४२३  असून त्यापैकी ३,४६९ सक्रीय रुग्ण आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या