शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : येथील माणिक चौकात बोलेरो मालवाहक या  गाडीला  पकडून गाडीसह साडे सहा लाखाचा गुटखा जप्त  करण्यात आल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी घडली.चिखली तालुक्यातील अमडापूर गावांतील माणिक चौकात  मोठय़ा प्रमाणात बोलेरो गाडीमध्ये गुटखा येत असल्याची माहिती  मिळाल्यावरून ठाणेदार विक्रांत पाटील यांनी त्याचे सहकारी  पी.एस.आय.उमेश भोसले, पो.ना.संजय नागवे, पो.कांॅ.सतीश ...

ठळक मुद्देअमडापूर गावांतील माणिक चौकात पकडली बोलेरो गाडी दोन जणा पोलिसांच्या ताब्यात, एक फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमडापूर : येथील माणिक चौकात बोलेरो मालवाहक या  गाडीला  पकडून गाडीसह साडे सहा लाखाचा गुटखा जप्त  करण्यात आल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी घडली.चिखली तालुक्यातील अमडापूर गावांतील माणिक चौकात  मोठय़ा प्रमाणात बोलेरो गाडीमध्ये गुटखा येत असल्याची माहिती  मिळाल्यावरून ठाणेदार विक्रांत पाटील यांनी त्याचे सहकारी  पी.एस.आय.उमेश भोसले, पो.ना.संजय नागवे, पो.कांॅ.सतीश  नागरे यांना नाकाबंदी करण्याचे आदेश ठाणेदार पाटील यांनी  दिल्यावरुन खामगाव येथून एम.एच. २७ जे ९३९२ बोलेरो  मालवाहक या गाडीला माणिक चौक अमडापूर येथे पकडून  बोलेरो गाडीसह साडे सहा लाखाचा गुटखा पुड्या माल  पकडण्यात आला. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी खामगाव येथून  चालक राजू गव्हादे व त्यांचे सोबत वैभव उगरे दोघे रा.खामगाव  हे गाडीमध्ये अमडापूर येथील शे.ऐजाअ, शे.कादर यांचा ६ पोते  गुटखा गोवा, नजर, विमल पान मसाला, सुगंधी तंबाखु असा  माल मोती चौक अमडापूर येथे येताच अमडापूर पोलिसांनी गुट खा मालासह बोलेरो गाडी ताब्यात घेण्यात आली. यामध्ये  चालक राजू गव्हांदे व वैभव उगरे या दोघांना ताब्यात घेण्यात  आले तर गुटखा खरेदी करणार शे.ऐनाब शे.कादर हा फरार  झाला. बोलेरो गाडी व गुटखा असा माल अन्न व नागरी प्रशासन  बुलडाणा विभागाचे अधिकारी गोपाल माहोरे, किशोर साळुखे,  ढोले यांच्या ताब्यात देण्यात आले.