शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकेसह सुरक्षा रक्षक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:24 IST

खामगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पाच दिवसाचे बालक पळविल्याच्या घटने प्रकरणी कर्तव्यावर हजर असलेल्या परिचारिका लीलावती खरे आणि सुरक्षा रक्षक पुरुषोत्तम काळे यांना उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी बडतर्फ केल्याची माहिती सामान्य रुग्णालयाचे प्रभारी सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. टापरे यांनी दिली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथक गठित केले आहेत. 

ठळक मुद्देउपजिल्हा रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पाच दिवसाचे बालक पळविल्याच्या घटने प्रकरणीर्तव्यावर हजर असलेल्या परिचारिका लीलावती खरे आणि सुरक्षा रक्षक पुरुषोत्तम काळेपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी बडतर्फ केल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पाच दिवसाचे बालक पळविल्याच्या घटने प्रकरणी कर्तव्यावर हजर असलेल्या परिचारिका लीलावती खरे आणि सुरक्षा रक्षक पुरुषोत्तम काळे यांना उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी बडतर्फ केल्याची माहिती सामान्य रुग्णालयाचे प्रभारी सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. टापरे यांनी दिली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथक गठित केले आहेत.  या प्रकरणात  शहरातून जाणार्‍या प्रत्येक मार्गावरील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत असून, धुळे येथील एका टोल नाक्यावर वाहनासंदर्भातील महत्त्वपूर्ण सुगावे हाती लागले आहेत. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमैय्या परवीन यांना प्रसूतीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात २३ सप्टेंबर रोजी भरती करण्यात आले. त्यांनी एका बालकाला जन्म दिला. आई आणि बाळाची प्रकृती चांगली असल्याने, दोघांनाही रुग्णालयातील वार्ड क्रमांक ५ मध्ये हलविण्यात आले.  दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी रात्री ३.३0 वाजता एका बुरखाधारी महिलनेने सुमैय्या परवीन यांच्या पाच दिवसांच्या बालकाचे अपहरण केले. महिलेने बाळाचे अपहरण केल्यानंतर ही महिला रुग्णालयाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये बसून रवाना झाली. या कारमध्ये आधीच दोन पुरुष बसले असल्याची माहिती समोर आली आहे.