शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकेसह सुरक्षा रक्षक बडतर्फ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:02 IST

खामगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयातून एका बुरखाधारी  महिलेने २७ सप्टेंबर रोजी पाच दिवसाचे बालक पळविल्याची  घटना उघडकीस आली.  दरम्यान, या प्रकरणात  शहरातून  जाणार्‍या प्रत्येक मार्गावरील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी  पोलिसांकडून करण्यात येत असून, पोलिसांना धुळे येथील एका  टोल नाक्यावर वाहनासंदर्भातील महत्त्वपूर्ण सुगावे हाती लागले  आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेगाने चक्र फिरवित उशिरा रात्री  आरोपींच्या शोधार्थ पाच पथके धुळे आणि बर्‍हाणपूरच्या दिशेने  रवाना केली आहेत.

ठळक मुद्देनवजात बालक अपहरण प्रकरणपाच पथके विविध दिशेने रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयातून एका बुरखाधारी  महिलेने २७ सप्टेंबर रोजी पाच दिवसाचे बालक पळविल्याची  घटना उघडकीस आली.  दरम्यान, या प्रकरणात  शहरातून  जाणार्‍या प्रत्येक मार्गावरील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी  पोलिसांकडून करण्यात येत असून, पोलिसांना धुळे येथील एका  टोल नाक्यावर वाहनासंदर्भातील महत्त्वपूर्ण सुगावे हाती लागले  आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेगाने चक्र फिरवित उशिरा रात्री  आरोपींच्या शोधार्थ पाच पथके धुळे आणि बर्‍हाणपूरच्या दिशेने  रवाना केली आहेत.नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमय्या परवीन यांना  प्रसूतीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात २३ सप्टेंबर  रोजी भरती करण्यात आले. त्यांनी एका बालकाला जन्म दिला.  आई आणि बाळाची प्रकृती चांगली असल्याने, दोघांनाही  रुग्णालयातील वार्ड क्रमांक ५ मध्ये हलविण्यात आले. दरम्यान,  २७ सप्टेंबर रोजी रात्री ३.३0 वाजता एका बुरखाधारी महिलेने  सुमय्या परवीन यांच्या पाच दिवसाच्या बालकाचे अपहरण केले.  महिलेने बाळाचे अपहरण केल्यानंतर ही महिला रुग्णालयाच्या  आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये बसून रवाना झाली. या  कारमध्ये आधीच दोन पुरूष बसले असल्याची माहिती समोर  आली आहे.

बुरख्यात महिला की पुरूष !नवजात बालकाचे अपहरण करणारी एक महिला सीसी  कॅमेर्‍यामध्ये दिसून येते. त्याचवेळी बुरखाधारी महिलेच्या एका  हातात बालक असलेली बॅग आहे. तर दुसर्‍या हाताने ५-६  वर्षाच्या मुलीला सहजतेने उचलताना दिसून येते. त्यामुळे अ पहरण करणारी महिला की पुरूष, अशी शंका उपस्थित होत  आहे. 

 बालक अपहरणप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.  याकामी पोलीस प्रशासनाला महत्त्वपूर्ण सुगावे हाती लागले  आहेत. सीसी टीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.  त्यामुळे पोलिसांना लवकरच आरोपींना पकडण्यात यश येईल,  असा विश्‍वास आहे.- यू. के. जाधवपोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, खामगाव.