शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

शालेय पोषण आहार कामगारांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:15 IST

शासनाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना  पोषण आहार देण्यात येतो. हा पोषण आहार शिजवून  देणार्‍या शेकडो कामगारांचे मानधन थकले आहे. त्यामुळे या  शालेय  पोषण आहार कामगारांवर उपासमारीची पाळी आली  असून, सदर कामगार आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही  मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा स्थानिक पंचायत  समिती सभागृहामध्ये १0 सप्टेंबर रोजी  आयोजित शालेय  पोषण आहार कामगारांच्या सभेत दिला.

ठळक मुद्देशेकडो कामगारांचे मानधन थकलेपोषण आहार कामगारांवर उपासमारीची पाळी 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: शासनाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना  पोषण आहार देण्यात येतो. हा पोषण आहार शिजवून  देणार्‍या शेकडो कामगारांचे मानधन थकले आहे. त्यामुळे या  शालेय  पोषण आहार कामगारांवर उपासमारीची पाळी आली  असून, सदर कामगार आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही  मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा स्थानिक पंचायत  समिती सभागृहामध्ये १0 सप्टेंबर रोजी  आयोजित शालेय  पोषण आहार कामगारांच्या सभेत दिला.या सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल राठोड हे होते. तर प्रमुख  अतिथी म्हणून समाधान राठोड, पुष्पाबाई बोरकर, भागवत  पांढरे, वसंता बकाल, मारोती देबाजे, संगीता नेमाडे, मोहन  राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सीटू संघटनेचे  जिल्हा अध्यक्ष समाधान राठोड यांनी कामगारांच्या  मागण्यांसंदर्भात सभेमध्ये मार्गदर्शन करून कामगारांना  येणार्‍या अडीअडचणीवर लोकशाही मार्गाने आंदोलन  करण्याचा इशारा देऊन शासनाने या गरीब व होतकरू  कामगारांचे मानधन वेळेवर द्यावे, अशी आपण शासनाकडे  मागणी करू, असे सांगितले. यावेळी पुष्पाबाई बोरकर, संगी ता नेमाडे यांनी सविस्तर मागण्या मांडून मार्गदर्शन केले.  सूत्रसंचालन कार्तिक घाटोळकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिन धोटे यांनी केले. कार्यक्रमाला कामगार बहुसं ख्येने उपस्थित होते.