शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सावरखेडनजिक शिवारातील हातभट्टी दारू अड्डय़ावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:48 IST

अमडापूर : चिखली तालुक्यातील सावरखेडनजीक शिवारामध्ये  हातभट्टी दारू पाडून विक्री होते. त्यामुळे सावरखेडनजिक व  कव्हळा गावातील महिलांनी काही दिवसांपूर्वी गावातील  दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायत सभेत ठराव घेऊन  दारूबंदीसंदर्भात अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती.  त्यानुसार अमडापूर पोलिसांनी या हातभट्टी दारू अड्डय़ावर २५  सप्टेंबर रोजी धाड टाकून २६ हजार रुपयांचा माल जप्त केला. 

ठळक मुद्देसावरखेडनजीक शिवारामध्ये  हातभट्टी दारू पाडून विक्री होते २६ हजार रुपयांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : चिखली तालुक्यातील सावरखेडनजीक शिवारामध्ये  हातभट्टी दारू पाडून विक्री होते. त्यामुळे सावरखेडनजिक व  कव्हळा गावातील महिलांनी काही दिवसांपूर्वी गावातील  दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायत सभेत ठराव घेऊन  दारूबंदीसंदर्भात अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती.  त्यानुसार अमडापूर पोलिसांनी या हातभट्टी दारू अड्डय़ावर २५  सप्टेंबर रोजी धाड टाकून २६ हजार रुपयांचा माल जप्त केला. सावरखेडनजीक शिवारामध्ये हातभट्टी दारू सर्रास पाडून विक्री  होत असल्याने सावरखेडनजिक व कव्हळा गावातील महिलांनी  काही दिवसांपूर्वी गावातील दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायत  सभेत ठराव घेऊन दारूबंदी करण्यासाठी अमडापूर पोलीस  स्टेशनला तक्रार केली होती.  यावर नव्याने रूजू झालेले ठाणेदार  विक्रांत पाटील यांनी आता गावोगावातील अवैधरीत्या दारू  विकणार्‍यांना पकडण्याचा सपाटा लावलेला आहे. २५ सप्टेंबर  रोजी सकाळी ११ वाजता ठाणेदार विक्रांत पाटील यांना गुप्त  माहिती मिळाल्यावरून पोहेकॉं गजानन पाटील, पोना संजय  नागवे, पोका शेख अखतर, नीलेश वाकडे यांनी सावर खेडनजीक शिवारात आरोपी अमोल अनिल नाटेकर रा.कव्हळा  व विजय गोविंदा कासारे रा.सावरखेडनजिक यांना हातभट्टी दारू  गाळीत असताना रंगेहात पकडून त्यांच्या ताब्यातील हातभट्टी  दारू कॅन व मोहा सडवा व साहित्य किंमत २६ हजार रुपये माल  पकडून दारू गाळण्यासाठी असलेले डब्बे फोडफाड करून  आरोपी अमोल अनिल नाटेकर, विजय गोविंदा कासारे या  दोघांविरुद्ध कलम ६५ क फड मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा  दाखल केला आहे.