शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सत्यपाल महाराजांचा सत्यवाणी कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:52 IST

सहकार विद्या मंदिरात बुलडाणा अर्बन  परिवार गणेश उत्सव मंडळाच्यावतीने सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार  सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणी कार्यक्रमाचे आयोजन ४ सप्टेंबर  रोजी करण्यात आले होते. 

ठळक मुद्देसहकार विद्या मंदिरात पार पडला कार्यक्रमबुलडाणा अर्बन परिवार गणेश उत्सव मंडळाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : स्थानिक सहकार विद्या मंदिरात बुलडाणा अर्बन  परिवार गणेश उत्सव मंडळाच्यावतीने सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार  सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणी कार्यक्रमाचे आयोजन ४ सप्टेंबर  रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ.डॉ.संजय कुटे यांनी केले, तर अध्यक्षस् थानी बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ.किशोर केला हे  होते. जि.प. सदस्य मीनाक्षी हागे, जि.प. सदस्य प्रमोद खोद्रे, तामगाव  पोलीस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान, माजी जि.प. सदस्य राजेंद्र  ठाकरे, कृउबासचे माजी सभापती घनश्याम राठी, सहकार विद्या  मंदिराचे स्थानिक सल्लागार भैया बकाल, सरपंच संतोष टाकळकर,  लोकेश राठी, अशोक मुरूख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स त्यपाल महाराजांनी प्रबोधन करताना सांगितले, की शेतकर्‍यांनी  खचून जाऊन आत्महत्या करू नये, तर परिस्थितीचा सामना करावा,  आपले गाव चांगले ठेवण्यासाठी स्वच्छता राखावी, गावातील कोण त्याही पुरुषाने दारू पिणे टाळावे, जेणेकरून गावात शांतता नांदेल,  असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय मारोडे तर संचालन शिक्षिका वनिता  इंगळे यांनी केले. आभार प्राचार्य योगेश घाटोळ यांनी मानले.  कार्यक्रमाला वरवट बकालसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली हो ती.