शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमडापूरच्या सरपंच, सदस्यांच्या अपात्रता आदेशाला स्थगिती

By ब्रह्मानंद जाधव | Updated: May 4, 2023 13:32 IST

अमरावतीच्या अपर आयुक्तांचे आदेश

बुलढाणा : चिखली तालुक्यातील अमडापूर येथील सरपंच व सदस्य यांच्यावरील आपात्रतेच्या आदेशाला अमरावती विभागाचे अपर आयुक्त गजेंद्र बावने यांनी स्थगिती दिली आहे. याप्रकरणात १५ जून २०२३ रोजी सुनावणी करण्यात येणार असल्याचे अपर आयुक्तांनी गुरूवारी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. 

राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या अमडापूर येथील ग्रामपंचायतचे वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. अमडापूर येथील सरंपच वैशाली संजयकुमार गवई यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य संजयकुमार सुखदेव गवई यांनाही ग्रामपंचायत अधिनीयमानुसार अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. दरम्यान, या आदेशाविरुद्ध सरपंच व सदस्य यांनी अपर आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. त्यानुसार अपर आयुक्त गजेंद्र बावने यांनी स्थगिती अर्ज मंजूर केला असून, या प्रकरणात १५ जून २०२३ रोजी सुनावनी करण्यात येणार आहे. अमडापूर ग्रामपंचायतचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत