शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगाच्या घटनांमुळे संग्रामपुरात तणाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:06 IST

संग्रामपूर: शहरात १८ सप्टेंबर रोजी विनयभंग करण्याच्या  दोन घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.  पीडितांमध्ये ४0 वर्षीय विवाहिता व १७ वर्षीय विद्यार्थिनीचा  समावेश असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.

ठळक मुद्देपीडितांमध्ये ४0 वर्षीय विवाहिता व १७ वर्षीय विद्यार्थिनीचा  समावेश पोलिसांचा चोख बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: शहरात १८ सप्टेंबर रोजी विनयभंग करण्याच्या  दोन घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.  पीडितांमध्ये ४0 वर्षीय विवाहिता व १७ वर्षीय विद्यार्थिनीचा  समावेश असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.पहिल्या घटनेत ४0 वर्षीय महिलेने पोलिसात दिलेल्या  तक्रारीत म्हटले आहे की, शहरातील अजिम खान (वय  २४) याने त्याच्या मोबाइलवरून अश्लील संवाद साधला.  याबाबत सदर महिलेच्या मुलाने अजिम खान यास विचारणा  केली असता अजिम खान याचा भाऊ शे. हनिफ शे.  इब्राहीम, शे. हमिद शे. हनिफ, जायदाबी या तिघांनी त्यास  मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. अशा  तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अजिम खान, जायदाबी, शे.  हनिफ शे. इब्राहीम, शे. हमिद शे. हनिफ यांच्यावर अप नं.  १६७/१७ कलम ३५४ (ड), ५0४, ५0६, ३२३, अनु. जा ती जमाती अँक्ट्रासिटी अँक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल  केला. तसेच आरोपी अजिम खानला अटक केली आहे. तर दुसर्‍या घटनेत १७ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीत  म्हटले आहे की, शे. अकबर (वय २१) हा तिचा पाठलाग  करीत होता. १८ सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर बसस् थानक परिसरात त्याने जीवे मारण्याची धमकी  दिली व  विनयभंग केला. यामध्ये शे. नईम शे. कलीम हा नेहमीच शे. अकबर याची  साथ देत होता. यावरून तामगाव पोलिसांनी शे. अकबर व  शे. नईम शे. कलीम यांच्या विरुद्ध अप नं. १६८/१७ कलम  ३५४ (ड), ५0९, ५0६, ३४ भादंविसह कलम ११/१२  लैंगिक अत्याचार बालसंरक्षण कायदा २0१२ (पॉस्को)  नुसार गुन्हा दाखल केला आहे.दोघांनाही अटक करण्यात  आली आहे. सदर घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश बोबडे,  जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप साळुंके आदींनी  भेट दिली असून, शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. -