शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रेती माफीयांचा मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 19:43 IST

Crime News, Buldhana अंढेरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे् 

अंढेरा : अवैध रेतीची वाहतुक करणारे टिप्पर पकडणाºया मंडळ अधिकाऱ्यावर रेती माफीयांनी हल्ला केल्याची घटना ६ आॅक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी मंडळ अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे्   ६ आॅक्टोबर रोजी देऊळगाव महीचे मंडळ अधिकारी रविंद्र काकडे व कोतवाल भगवान ढोले, संतोष घुगे यांचे पथक गस्तीवर असताना नारायणखेड फाट्यावजवळ त्यांना रेतीने भरलेले टिप्पर दिसले. त्यांनी टिप्पर थांबवून कागदपत्रांची मागणी केली. चालकांकडे कुठलेही कागदपत्रे नसल्याने काकडे यांनी टिप्पर जप्त केले. तसेच चालक संजय गवई रा. चिखला यास टिप्पर पोलिस स्टेशनला लावण्यास सांगितले. विना क्रमांक असलेल्या या टिप्परमध्ये चार ब्रास रेती होती.  टिप्परच्या चाव्या घेत असतानाच एका कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी काकडे यांच्यावर काठ्यांनी मारहाण केली. तसेच रेतीने भरलेले टिप्पर पळवून नेले.या प्रकरणी काकडे यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलीसांनी संजय गवई व भरत पºहाड यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रेती माफीयांची महसूलच्या अधिकाऱ्यावर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे, रेती माफ ीयांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी