शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ दासबोध परिक्षेचे पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड संचलित श्री समर्थ विदयापीठ सातारा द्वारा आयोजित समर्थ दासबोध प्रथमा, द्वितिया व परिक्षेच्या विशेष प्राविण्यप्राप्त विदयार्थ्यांना मेडल्स व प्रशस्तीपत्र देऊन मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रसंगी श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी समर्थ रामदास स्वामी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड संचलित श्री समर्थ विदयापीठ सातारा द्वारा आयोजित समर्थ दासबोध प्रथमा, द्वितिया व परिक्षेच्या विशेष प्राविण्यप्राप्त विदयार्थ्यांना मेडल्स व प्रशस्तीपत्र देऊन मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रसंगी श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच इयत्ता ६ वीच्या विदयार्थ्यांनी सुमधुर आवाजात गुरूवंदना प्रस्तुत केली. शिक्षकांनी गुरूपौर्णिमेनिमित्त गुरू विषयी आपल्या भावना आदरयुक्त असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले.  आर्या जोशी हीने आपल्या भाषणातुन गुरूचे महत्व सांगितले. दासबोध प्रथमा परिक्षेत प्रथम  मानकरी मंजिरी जोशी, श्रीहरी पाटील द्वितिय  चैतन्य बोराळे, तृतीय तुहीन पाठक, होमी गाडोदिया, समृदधी निळे, सृष्टी भालतिडक, वैभवी पांडे, तसेच दासबोध द्वितिया परिक्षेत प्रथम कु, सृष्टी देशपांडे, अमिषा पहुरकर,द्वितिया नेहा लांडे, शरयु पाटील, तृतीय केतकी बानीले, हर्षी पायघन यांना प्राचार्या व ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते सुवर्ण, रजत व कास्य पदके तसेच प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.प्राचार्या यांना समर्थ सेवा मंडळाच्या वतीने अनमोल सहकार्याकरिता विशेष रूपाने सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :khamgaonखामगावShegaonशेगाव