शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या चार कर्मचा-यांची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: March 18, 2015 23:49 IST

बुलडाणा पालिका मुख्याधिकारी यांची कारवाई; मांसविक्रीचा परवाना देणे भोवले.

बुलडाणा : बेकायदेशीररीत्या मांस, मटण विक्रीसाठी परवाने व ना-हरकत प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या बुलडाणा नगरपालिकेच्या चार कर्मचार्‍यांची एक वेतनवाढ जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून मुख्याधिकारी संजीव ओव्हळ यांनी कायमस्वरूपी रोखली. यामध्ये सुनील बेंडवाल, गजानन बदरखे या आरोग्य निरीक्षकांचा, तर गजेंद्र राजपूत, शेखर औशालकर या लिपिकांचा समावेश आहे. अस्थायी आरोग्य निरीक्षक राजेश भालेराव यांना तीन हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. शहरातील सोळंके ले-आउट, रिंगरोडवर मध्यवस्तीमध्ये मांस, मटण विक्रीचे दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती; मात्र सदर दुकानाला बुलडाणा नगरपालिकेने रीतसर परवानगी आणि मांसविक्री करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. वास्तविक मांसविक्री करण्यासाठी परवाना देण्याचे नगरपालिकेला अधिकारच नाहीत.; ते अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहेत. त्यामुळे सदर मांसविक्रीचा परवाना व ना-हरकत प्रमाणपत्र बेकायदेशीर आहे., असे समजल्यावरून येथील बुलडाणा सिटी केबल नेटवर्कचे संपादक सुधाकर अहेर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून मांसविक्रीचा परवाना व नाहरकत प्रमाणपत्र देणार्‍या नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.