शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

गणरायात साकारले विठ्ठल, श्रीकृष्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 13:48 IST

बुलडाणा, दि. 12 -  सर्वांना आतुरतेने वाट पाहायला लावणा-या बाप्पांचा उत्सव वघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या मुर्तीवर ...

बुलडाणा, दि. 12 -  सर्वांना आतुरतेने वाट पाहायला लावणा-या बाप्पांचा उत्सव वघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या मुर्तीवर रंगरंगोटी करण्याच्या कामाला आता वेग आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील   मुर्तीकारांनी विध प्रकारच्या मुर्त्या बनविल्या असून गणरायाच्या मुर्तीमध्ये विठ्ठल व श्रीकृष्ण साकारलेल्या मुर्ती सर्वाधिक आकर्षीत करणा-या ठरत आहेत.

बाप्पांचा उत्सव जसजसा जवळ येतो तसतसा गुणरायाची मुर्ती घडविणा-या मुर्तीकारांच्या हातालाही वेग येतो. कच्च्या मालाच्या किंमती आणि कामगारांची मजुरी वाढल्याने गणेशमूर्तीच्या किंमती गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटीमुळे ५ टक्क्याने यावर्षी वाढल्या आहे. परंतु यातही मुर्तीकारांनी आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती घडविण्याचे वैशिष्ट्य कमी केले नाही. 

त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील गणपतींच्या मूर्तीना  अनेक ठिकाणी मागणी वाढत आहे. मातीचे गणपती हे हाताळायला नाजूक आणि वजनाने जड असतात त्यामुळे वाहतूक करताना त्यांची मोडतोड होण्याची शक्यता असते. याशिवाय मातीचे गणपती बनवायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे मूर्तिकारांचा प्लास्टरच्या मूर्ती बनवण्याकडे जास्त कल आहे. बुलडाणा येथे अनेकजण गणरायांची मुर्ती घडवतात. यावर्षी गणरायाच्या मुर्तीमध्ये विठ्ठल, श्रीकृष्ण या देवांच्या साकारल्यामुळे ह्या मुर्त्यांना सर्वाधिक मागणी दिसून येत आहे. दरवर्षी गयरायाच्या मुर्तीला वेगळेपण आणण्यासाठी हे मुर्तीकार झटत असतात.  यावर्षी विठ्ठल व श्रीकृष्णाचे रुप गणरायाच्या मुर्ती मुर्तीकारांनी घडविलेले पाहावयास मिळत आहे. या मुर्त्यांचीच सर्वाधिक मागणी सुद्धा होत असल्याचे मुर्तीकारांनी सांगितले.

‘बाहुबली’ वेधते लक्षबुलडाण्यातील मुर्तीकारांनी विठ्ठल व श्रीकृष्णांच्या मुर्ती सर्वाधिक बनविलेल्या आहेत. मात्र मोठ्या गणेश मंडळांकडून ‘बाहुबली’सारखी तयार करण्यात आलेल्या गणरायाची मुर्ती मागविल्या जात आहेत. त्यामुळे बुलडाणा तालुक्यातील सव येथे बाहुबलीची सर्वात मोठी मुर्ती बनविण्यात आलेली आहे. बाहुबलीप्रमाणे साकारलेली गणरायाची मुर्ती सर्वांचे लक्ष वेधत आहे.