शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर

By admin | Updated: July 10, 2017 01:11 IST

आषाढी यात्रेत सहभागी होऊन श्री गजानन महाराजांची पालखी शेगावसाठी ९ रोजी परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर येथून निघाली.

गजानन कलोरे। लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : अवघीच तीर्थ घडसी एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलीया, अवघीय पापे गेली डिगांतरी, वैकुंठ पंढरी देखिलीया, अवलिया संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखिलीया, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलीया. याच अभंगाचे प्रचिती वारीत सहभागी वारकऱ्यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेत सहभागी होऊन घेतली. श्री गजानन महाराजांची पालखी ही यात्रा उत्सव आटपून शेगावसाठी ९ रोजी परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर येथून निघाली.श्रींची पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह जेष्ठ शु. ६ (३१ मे ) रोजी पंढरपूरकडे रवाना झाली. श्रींची पालखी २ जुलै रोजी पंढरपूरला पोहचली. ८ जुलैपर्यंत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामी होती, तर ९ जुलै आषाढ शु. १५ शेगावसाठी पालखी परतीच्या प्रवासास सुरुवात करण्यात आली. कुईवाडी, भगवान बार्शी, भूम, चौसाळा, पाळी, बीड, गेवडाई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, बिबी, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार २९ जुलै खामगाव येथे, तर ३० जुलै रविवार शेगाव येथे पोहोचणार आहे. एकूण ५६३ किमीचा प्रवास २२ दिवस पूर्ण करून श्रींची पालखी शेगावात दाखल होणार आहे. श्रींची पालखी शेगावात सर्वप्रथम श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल होणार आहे. यावेळी श्रींचा रजत मुखवट्याचे पूजन संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त व श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते होईल. श्रींच्या पालखीसमवेत भव्य प्रांगणात श्रींची आरती होईल. श्रींच्या पालखीची नगर परिक्रमा दु. २ वा. निघेल, संध्याकाळी श्रींच्या पालखीची महाआरती व भव्य रिंगण वारकऱ्यांच्यावतीने केले जाईल.