शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सहकार विद्यामंदिरचे सुब्रतो कप फुटबॉल स्पध्रेत यश

By admin | Updated: August 4, 2016 01:02 IST

विजेत्या चमूची विभागीय स्तरावर होणा-या स्पर्धेसाठी निवड.

बुलडाणा, दि. ३ : बुलडाणा अर्बन चॅरिटेबल संस्थेंतर्गत कार्यरत असलेल्या सहकार विद्या मंदिर बुलडाणा या सीबीएसई मान्यताप्राप्त शाळेच्या विद्यार्थ्यांंनी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणार्‍या सुब्रतो कप फुटबॉल स्पध्रेत जिल्हा पातळीवर यश मिळवित विभागीय स्तरावर दिमाखात प्रवेश निश्‍चित केला. जिल्हा स्तरावरील स्पर्धा नुकतीच जिल्हा क्रीडा संकुल बुलडाणा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांंनी १७ वर्षाखालील मुले या गटामध्ये विजयङ्म्री प्राप्त केली. पहिल्या फेरीत सहकार विद्या मंदिर संघाने शिवाजी विद्यालय बुलडाणा संघाचा १-0 ने पराभव केला तर उपांत्य फेरीत शारदा ज्ञानपीठ संघाचा देखील २-0 ने पराभव केला. यानंतर अंतिम सामना सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा २-0 ने पराभव करून विभागीय स्तरावर आपला प्रवेश निश्‍चित केला. या स्पध्रेत वरूण चुक्कुलवार याने २ तर पवन सपकाळे याने देखील २ गोल करीत संघाच्या विजयात नेत्रदिपक कामगिरी केली. तसेच १४ वर्षाखालील मुले गटामध्ये सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाने विजयङ्म्री प्राप्त केली. पहिल्या फेरीत सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय संघाने इंग्लीश पब्लीक स्कुल बुलडाणा संघाचा ५-0 ने पराभव केला. तर उपात्य फेरीत सहकार विद्या मंदिर सीबीएसई संघाचा देखील ३-२ ने पराभव केला. यानंतर अंतिम सामना सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने उर्दू हायस्कूल बुलडाणा यांचा ५-0 ने पराभव करून विभागीय स्तरावर आपला प्रवेश निश्‍चित केला. या स्पध्रेत पियुष बेदरे याने ५ गोल करीत संघाच्या विजयात नेत्रदिपक कामगिरी केली. सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांंनी नेहमीच राज्य व राष्ट्रीय स्तरावर शाळेचे व जिल्ह्याचे नाव गौरवांकीत केलेले आहे. सदर विद्यार्थ्यांंनी त्यांच्या यशाचे ङ्म्रेय संस्थेच्या अध्यक्षा, शिक्षकवृंद व प्रशिक्षक जावेद खान यांना दिले आहे.