शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त भगवा दिन साजरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:16 IST

सर्वप्रथम शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शिवसेना व युवासेना नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शहरातून भव्य ...

सर्वप्रथम शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शिवसेना व युवासेना नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शहरातून भव्य रॅली काढून शिवसेनाप्रमुखांचा जयघोष करीत वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करीत भगवा दिवस साजरा करण्यात आला. चिखली शहर शिवसेनेच्या वतीने सात शिवसेना व युवासेना शाखा फलकांचे अनावरण करण्यात आले. गांधी नगर, संत रविदास नगर शाखेच्यावतीने संत गजानन महाराज मंदिरात शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीच्या औचित्याने महाआरती घेऊन महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमांचे अध्यक्ष शिवसेना नेते सहसंपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, प्रमुख पाहुणे म्हणून भास्करराव मोरे उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख कपिल खेडेकर, शहर प्रमुख श्रीराम झोरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख रोहित खेडेकर, युवा सेना तालुकाप्रमुख नंदू कऱ्हाडे, शहर संघटक प्रीतम गैची, नगरसेवक दत्ता सुसर, शाम शिंगणे, आनंद गैची, उपशहरप्रमुख समाधान जाधव, किसना कदम, मनोज वाघमारे, युवासेनेचे रवी पेटकर, उपतालुका प्रमुख किसनराव धोंडगे, विलास सुरडकर, प्रल्हाद पाटील, किसना जाधव, युवासेनेचे शुभम खरपास, मंगेश इंगळे, विशाल इंगळे, बंटी कपूर, साजीद, राजू झोरे, शिवा पाटील, किशोर महाले, उमेश झोरे, पप्पू परिहार, शेख बबलू शे. अयुब, सखाराम जाधव, ओंकार जाधव, विठ्ठल पिठले, सचिन झगरे, भगवान जाधव, पिंटू गायकवाड, अजय वानखेडे, विजय सुरुशे, सुनील रगड, विजय जोशी, किशोर महाले, अजय काळे, शुभम डुकरे, अनंता सपकाळ, अमोल कांबळे, शंकर देशमुख, अनिल जावरे, रोहित घोलप, अभिजित सुरुशे, अमोल कांबळे, गोपाल निकाळजे, मंगेश उमक, आकाश गिऱ्हे, दीपक सोनवाल, लखन गैची, दिनेश गैची, शरद उकर्डे व शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.