शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

ग्रामविकास अधिकारी पवार निलंबित

By admin | Updated: April 4, 2017 00:34 IST

खरेदी खताविना केली जागेची नोंद

मेहकर : सध्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत बऱ्याच ठिकाणी अनागोंदी कारभार सुरू असून, यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांना त्रास होत आहे. दरम्यान, अंजनी बु. येथील ग्रामविस्तार अधिकाऱ्याने जागेचे खरेदी खत नसताना नोंदी करून घेतल्याने संबंधितांच्या तक्रारीवरून ग्रामविस्तार अधिकारी आर.जी. पवार यांना मुख्य कार्यपालन अधिकारी बुलडाणा यांनी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.समाधान जानकीराम पद्मने व गजानन जानकीराम पद्मने रा. अंजनी बु. यांची अंजनी बु. येथे सामूहिक जागा आहे. दरम्यान, ग्रामविकास अधिकारी आर.जी. पवार यांनी खरेदी खताशिवाय गजानन पद्मने यांचे नावाने जागेची नोंद करून घेतली होती. तसेच नमुना ८ मध्ये जागेच्या चतुर्सीमेमध्ये नियमबाह्य फेरबदल केला होता. यासंदर्भात समाधान जानकीराम पद्मने यांनी पं.स. गटविकास अधिकारी मेहकर तथा मुख्य कार्यपालन अधिकारी बुलडाणा यांच्याकडे रीतसर तक्रार करून न्यायाची मागणी केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन विस्तार अधिकारी शरद जाधव यांनी चौकशी केली असता ग्रामविकास अधिकारी आर.जी. पवार हे आपल्या कर्तव्यात कसूर करणे व जागेची नियमबाह्य नोंद करणे, असे चौकशीत आढळून आले. त्यानुसार चौकशी अधिकारी शरद जाधव यांनी अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविला होता. दरम्यान, चौकशी अहवालावरून ग्रामविकास अधिकारी आर.जी. पवार हे दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.