शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, भिंती देताहेत ‘घरीच राहा, सुरक्षित राहा’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 10:59 IST

युवकाने कोणतीही आर्थीक मदतीची अपेक्षा न ठेवता गावातील रस्ते, भिंती बोलक्या केल्या आहेत.

- अशोक इंगळे लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी येथील युवकाने चित्राच्या माध्यमताून जागृती करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या युवकाने कोणतीही आर्थीक मदतीची अपेक्षा न ठेवता गावातील रस्ते, भिंती बोलक्या केल्या आहेत. या माध्यमातून ‘घरीच राहा, सुरक्षीत राहा’चा संदेश देण्यात येत आहे.साखरखेर्डा येथील शे. समीर शेख. कदीर या सुशिक्षित युवकाला चित्रकलेचा छंद आहे. आपला छंद जोपासत असताना आपण समाजा करीता, गावा करीता काय करु शकतो! ही रुखरुख त्याच्या मनाला भुरळ घालीत होती. कोणत्याही आर्थीक मदतीची अपेक्षा न बाळगता हातात रंगाचा डबा आणि ब्रश घेवून श्री पलसिध्द मठापासून: कोरोना विषाणुचे संकल्पीत चित्र काढून ‘ मीच माझा रक्षक’ माझे आरोग्य माझी जबाबदारी, घरीच राहा सुरक्षीत राहा , मास्क, रुमाल तोंडाला लावा, असे स्लोगन काढीत पलसिध्द चौक , प्राथमिक आरोग्य केंद्र, टी. पॉर्इंट, एस. ई. एस. हायस्कूल, बस स्थानक, महाराणा प्रताप चौक, ग्राम पंचायत, प्रत्येक मंदीर, मज्जीत, समोरील रस्ते बोलू लागली आहे. .आज डिजीटल बोर्डाचा वापर होत असल्याने पेंटींग व्यवसायाला अवकळा आली. हातात कला, गुण असतांना ती कला काम मिळत नसल्याने लोप पावत चालली. कोरोना व्हायरसमुळे डिजीटल कारखाने बंद पडले. गावात जनजागृती साठी एकही फलक लावण्यात आला नाही. आज प्रत्येक व्यक्तीची नजर रस्त्याने जाता येता त्या सुचेना फलकावर जाते. आणि एक मिनीटे उभं राहून प्रत्यकजण सुचनांचे वाचन करतो. अशातच चित्रातून जनजागृती, समाजाला दिला धिर, रस्त्यांना सुचना फलक करणारा समिर असल्याची मत अजीम नवाज राही यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या