शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल दरवाढीने किराणा वस्तू महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:44 IST

Buldhana News : वर्षभरात ३० ते ४० टक्क्यांनी किराणा महागल्याचे व्यापारी सांगत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पेट्रोलसह डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिझेलचे दर वाढल्याने किराणा वस्तूंचे दरही वाढत चालले आहेत. वर्षभरात ३० ते ४० टक्क्यांनी किराणा महागल्याचे व्यापारी सांगत आहेत. याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत असून, गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. मजूर, कामगारांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे.शासनाने मदत केली असली तरी, अजून हाती पडली नाही. एकीकडे सर्वसामान्य त्रस्त असताना, पेट्रोल, डिझेल दरवाढीचा अप्रत्यक्ष फटकाही सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. डिझेलचे दर वाढल्याने मालाच्या वाहतुकीचे दरही वाढले आहेत. परिणामी, किराणा साहित्याचे दरही वाढत आहेत. मागील वर्षभरापासून किराणा वस्तूंच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. जून २०२० मध्ये डिझेलचे दर प्रतिलिटर ७२.२३ विक्री होत होते. ते आता ८८ रुपये ७५ पैसे प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. वाहतुकीच्या खर्चामुळे किराणा वस्तूंचे दर वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. दरम्यान, सध्या कोरोनामुळे काही निर्बंध घालण्यात आले आहेत, याचा फायदा किराणा व्यापारी उठवित आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarketबाजार