शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गटविकास अधिका-याचे अधिकार काढले!

By admin | Updated: May 10, 2017 07:12 IST

मलकापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक तायडे यांचे अधिकार काढण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.

मलकापूर : ग्रामीण जनतेची कामे न करणे, विकासकामांना खीळ घालणे तसेच अधिनस्त कर्मचाऱ्यांवर कोणताही अंकुश न ठेवणे असा कारभार हाकण्याचा ठपका ठेवीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक तायडे यांचे अधिकार काढण्याचा ठराव पं.स.च्या मासिक सभेत ८ मे रोजी सर्व पं.स.सदस्यांनी एकमताने मंजूर केला. या निर्णयामुळे पं.स.च्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.विकास कामांमध्ये हलगर्जी करणे अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून कामे करुन घेण्यास कमी पडणे, दोन वर्षांपासून मंजुरात प्राप्त रोहयोतील विहिरीचे कामे न सुरु करणे, ग्रामीण भागातील नागरिकांच्या कामांना दिरंगाई करणे यासारखे आरोप करीत पं.स.सदस्यांनी गटविकास अधिकारी अशोक तायडे यांचे अधिकार काढून घेण्यात यावे, असा ठराव पं.स.च्या मासिक सभेत मांडला.सभेत मांडण्यात आलेला ठराव सभापती संगीता तायडे, सदस्य अर्चना काजळे, आनंदा शिरसाट, सुरेशचंद्र पाटील व बबन तायडे यांच्या उपस्थित सर्वानुमते हा ठराव पारित केला. सहा सदस्य संख्या असलेल्या पं.स.मध्ये ४ सदस्य भाजपाचे तर २ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून, सत्ताधारी भाजपासह राष्ट्रवादीच्या सदस्यांनीसुद्धा सदर ठरावाला मंजुरी दिली, हे विशेष!